Headlines

मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी संघटितपणे काम करूया…

महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांचे आवाहन:भाजपची बांदा मंडल महिला मोर्चा कार्यकारिणी जाहीर.. ⚡बांदा ता.१२-: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती केली. अनेक लोकहिताचे निर्णय झालेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव अग्रक्रमावर नेले. अनेक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आल्याने सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानात बदल झाले. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार…

Read More

महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्या माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन…

संजू परब यांची माहिती: महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.१२-: येथील महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी नऊ वाजता होणार आहे या कार्यक्रमासाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी केले आहे. सावंतवाडी शहरात संजू परब यांच्या कार्यालयासमोर…

Read More

सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत सेंट्रल इंग्लिश स्कूलचे घवघवीत यश…

⚡सावंतवाडी ता.१२-: सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी युवा संदेश प्रतिष्ठान तर्फे घेण्यात आलेल्या सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे .यामध्ये इ . ७ वी तील कु . वसंत संदीप गवस याने १४० गुण मिळवून सिल्वर मेडल , तर कु. देवार्य तुषार परुळेकर याने १२२ गुण मिळवून ब्रॉन्झ मेडल मिळवले. तसेच इ . ३…

Read More

मिलाग्रीस हायस्कूलमध्ये समर कॅम्पचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१२-: मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालाचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या अभिनव संकल्पनेतून दि.15 एप्रिल 2024 ते 27 एप्रिल 2024 या कालावधीत इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्प मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेमध्ये आयोजित करण्यात आला आहे.हा कॅम्प सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० या वेळेत घेण्यात येणार आहे. यात विविध प्रकारचे खेळ…

Read More

सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी अध्यक्ष अर्चना घारे मैदानात…

⚡सावंतवाडी ता.१२-: लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खा सौ सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी कोकण विभाग राष्ट्रवादी महिला अध्यक्ष अर्चना घारे परब या पुण्यात सहभागी झाल्या. यावेळी प्रचारा दरम्यान अर्चना घारे परब यांनी नागरिकांशी संवाद साधला. सध्याची निवडणूक ही लोकशाही वाचविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. देशात गलिच्छ राजकारण सुरू आहे, जनतेच्या हितासाठी…

Read More

गोव्यातून नापत्ता व्यक्तीचा रेल्वे स्टेशन नजिक मिळाला मृतदेह…

गोवा पोलीस दाखल:मृतदेह कुजलेल्या अवस्थेत.. ओरोस ता ११रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण निवळी येथे मूळ तसेच सध्या गोवा राज्यातील शिरसई थीविम येथे राहणाऱ्या संजय शंकर कोदरे (वय ५३) यांचा मृतदेह सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ते गोवा राज्यातील कोलगाव पोलीस ठाणे हद्दीतून बेपत्ता होते.यातील मयत संजय कोदरे हे गोवा…

Read More

लोरे-नरामवाडी येथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश…

केंद्रीयमंत्री नारायण राणे, आ.नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश.. ⚡कणकवली ता.११-: लोरे-नरामवाडी येथील उबाठा सेनेच्या युवा पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.केंद्रीयमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत फोंडा येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यावेळी हा पक्षप्रवेश झाला. राकेश मांडवकर, सिद्धेश धुमक, रमेश पाष्टे, सुजय पाष्टे, सौरभ राणे, शुभम धुमक,…

Read More

महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा, तुमच्या सेवेत खंड पडून देणार नाही…

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे अावाहन ः कलमठ येथे भाजपच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा.. ⚡कणकवली ता.११-: मला मतदान करण्यासाठी जनता स्वतःहून उत्सुक आहे. यावेळी कलमठ विभागातून १०० टक्के मतदान करा. मी तुमच्या सेवेत कसलाही खंड पडू देणार नाही. ” माझ्या शरीरातील कण आणि कण व प्रत्येक क्षण देशातील 140 कोटी जनतेला समर्पित आहे”. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More

लोकसभा निवडणुकीत अनुचित प्रकार टाळण्यासाठी हॉटेल, लॉज मालकांनी सतर्क राहावे…

पोलिस अधीक्षक अग्रवाल यांचे आवाहन:पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडली बैठक ओरोस ता.११-:७ मे रोजी होवू घातलेली लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी. कोठेही अनुचित प्रकार घडू नयेत या करीता हॉटेलमध्ये मुक्कामा करीता येणारे पर्यटक, नागरीक यांचे ओळखपत्र घेवुन रजिस्टर व्यवस्थित भरुन ते जतन करणे. संशयास्पद हालचाली आणि हॉटेल रुम मध्ये अंमलीपदार्थ सेवन करीत असलेल्या लोकांची माहिती…

Read More

युवासेना तालुकाप्रमुख पदी भगवान गवस यांना पुनर्नियुक्ती…

⚡दोडामार्ग ता.११-: युवासेनेच्या दोडामार्ग तालुकाप्रमुख पदी भगवान गवस यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली.शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक आणि युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांनी भगवान गवस यांची फेरनिवड केली.यावेळी दोडामार्ग शहर प्रमुखपदी गोकुळदास बोन्द्रे यांचीही नियुक्ती…

Read More
You cannot copy content of this page