जास्मिन लक्ष्मेश्वर यांचा वाढदिवस साजरा…

⚡सावंतवाडी ता.१५-: सिंधुदुर्ग युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जास्मिन मेहबूबसाब लक्ष्मेश्वर यांचा वाढदिवस पदाधिकाऱ्यांची उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी त्यांना उपस्थितांकडून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, जिल्हा सचिव रविंद्र म्हापसेकर, अशोक राऊळ, शहर काँग्रेस अध्यक्ष ॲड. राघवेन्द्र नार्वेकर, प्रवक्ता संभाजी सावंत, महिला प्रांतिक सदस्य विभावरी सुकी, अरुण नाईक, काँग्रेस शहर अध्यक्ष बासीद पडवेकर, ओबीसी महिला कार्यकारिणी सस्य अमिदी मेखी, संतोष सावंत, प्रदीप चौगुले, कौस्तुभ पेडणेकर, कौस्तुभ मल्हार, आनंद कुंभार, सुभाष नाईक, संजय लाड, चंद्रकांत राणे, बाळा नमशी, राजू सावंत, अमोल सावंत, सुमेधा सावंत, स्मिता वाघळे, माया चिटणीस, राकेश चितारी, संदिप सावंत, अभय मालवणकर, उल्का सांगेलकर, अरुण भिसे, प्रतिक्षा भिसे, आनंद परुळेकर, बांदा शहर अध्यक्ष राकेश गोवेकर, राकेश बिरनोडकर समीर भाट, प्रकाश बांदेकर, सायली गावडे, जोसेफ डिसील्या, निलेश कलंगुटकर, शहाजी भोसले, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page