३० फूट उंचीच्या राम प्रतिमेसमोर होणार दीपोत्सव…

भाजपाच्या राजन तेली यांची संकल्पना ⚡सावंतवाडी ता.२२-: राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्त सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेली यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी गवळी तिठा येते 30 फूट उंच राम प्रतिमा उभी करण्यात आली आहे. यावेळी सायंकाळी सात वाजता राजन तेली यांच्या उपस्थितीत दिव्यांची आकर्षक रोषणाई प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

Read More

राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त बांदा शहरात भव्य रथयात्रेने सोहळ्याचा शुभारंभ…

शेकडो भाविक पारंपारिक वेशभूषेत रथ यात्रेत सहभागी:शहरात ठिकठिकाणी रथ यात्रेचे स्वागत.. ⚡बांदा ता.२२-: राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त बांदा शहरात भक्तिमय व उत्साहाचे वातावरण आहे. भव्य रथयात्रेने सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शेकडो भाविक पारंपारिक वेशभूषेत रथ यात्रेत सहभागी झाले होते. ढोल ताशांच्या गजरात शहरातून रथ यात्रा काढण्यात आली. यावेळी प्रभु श्री राम, लक्ष्मण, माता सीता,…

Read More

नमो चषक क्रिडा स्पर्धा अंतर्गत बुद्धिबळ स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न…

प्रथमेश तेली यांच्या हस्ते करण्यात आले बक्षीस वितरण. सावंतवाडी : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्यावतीने आयोजित नमो चषक क्रिडा स्पर्धा अंतर्गत बुद्धिबळ स्पर्धेचे बक्षीस वितरण भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावंतवाडी विधानसभा क्रिडा आघाडीचे प्रमुख निशांत तोरसकर, दीपक सावंत, कौस्तुभ पेडणेकर, श्रीकृष्ण आडेलकर, प्रवीण सावंत…

Read More

श्री राम मंदिर सोहळ्यानिमित्त मळगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…

भूतनाथ मंदिर परिसरात जय्यत तयारी सुरु.. ⚡सावंतवाडी ता.२१सहदेव राऊळ -: अयोध्येतील श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पाश्वभूमीवर मळगाव येथील श्री देव भूतनाथ मंदिरात सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त गेले दोन दिवस जय्यत तयारी सुरु असून मंदिर परिसरात साफसफाई, मंदिराभोवती विद्युत रोषणाई तसेच भव्य मंडप सजविण्यात आला.यनिमित्त सोमवारी सकाळी ८…

Read More

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सिताराम गावडे…

तर तालुका अध्यक्षपदी अभिजीत सावंत:जिल्हाध्यक्ष अँड सुहास सावंत यांची घोषणा… ⚡सावंतवाडी ता.२१-: अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सिताराम गावडे तर सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी अभिजीत सावंत यांची निवड झाली आहे जिल्हाध्यक्ष अँड सुहास सावंत यांनी रविवारी सावंतवाडीत ही घोषणा केली.  दरम्यान शासनातर्फे 23 ते 31 जानेवारीला मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात होणार आहे गावा गावात हे…

Read More

श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनानिमित्त वेताळ बांबर्डे येथील श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रम…

केंद्रीय मंत्री नारायण राणे राहणार उपस्थित.. कुडाळ, प्रतिनिधी प्रभू श्रीरामचंद्राची उद्या अयोध्येमध्ये प्रतिष्ठापना होणार आहे. संपूर्ण भारत देशात हा उत्सव साजरा केला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेताळ बांबर्डे येथील श्रीराम मंदिरात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी भारतीय जनता पार्टी कुडाळ तालुक्याच्या वतीने…

Read More

उद्या नाणोस शिरोडा तीन अंकी संगीत नाटक…

गांधर्व महाविद्यालय परीक्षा केंद्राची आहे निर्मिती:सायंकाळी सात वाजता विठोबा मंदिर पटांगणावर होणार सादर बांदा/प्रतिनिधीकेरी पेडणे येथील न्यू इंग्लिश हायस्कुल आणि केरी तेरेखोल शिक्षण संस्था संचालित गांधर्व महाविद्यालय परीक्षा केंद्र निर्मित ललिता बापट लिखित तीन अंकी संगीत कैकेयी नाटक आज सोमवार दिनांक २२ रोजी नाणोस-शिरोडा येथे श्री वेतोबा मंदिर पटांगणावर सायंकाळी ७ वाजता सादर होणार आहे.अयोध्येतील…

Read More

स का पाटील महाविद्यालयाच्या आठ मुलींची विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड…

मालवण बोर्डिंग ग्राउंड येथील स्पर्धेत अलिबाग संघावर मिळविला आहे विजय.. मालवण दि प्रतिनिधी मालवण बोर्डिंग मैदान येथे नुकत्याच पार पडलेल्या मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन क्रिकेट झोन चार या स्पर्धेमध्ये मुलींच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाने जे. एस. एम कॉलेज अलिबाग या संघाविरुद्ध विजय मिळविला होता. या विजयी संघातील ८ विध्यार्थिनींचे स्पोर्ट्स पव्हेलीयन सांताक्रूझ मुंबई…

Read More

बांद्यात गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या..

बांदा : प्रतिनिधी     बांदा रेस्ट हाऊस मधील विहिरीत एका वृद्धाने गळफास लावून आज सकाळी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. नारायण विठ्ठल ठाकर (५६, रा. वाफोली बांदा) असे त्यांचे नाव आहे. गेली अनेक वर्षे ते सामाजिक कार्यकर्ते गुलजार खान यांच्याकडे कामाला होते. बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे, पोलीस उपनिरीक्षक सुनील पडवळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र कुडतरकर,…

Read More

मालवण शहरातल्या मेढा येथील श्री राम मंदिर येथे उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन…

⚡मालवण ता.२१-: मालवण मनसेच्या वतीने मालवण शहरातल्या मेढा येथील श्री राम मंदिर येथे उद्या सोमवारी अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त महाआरती आणि तीर्थ प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. मालवण मनसेचे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी याविषयी माहिती देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे प्रेरणादायी ज्वलंत विचार नेतृत्व तसेच मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या…

Read More
You cannot copy content of this page