सिंधुरत्न प्रज्ञाशोध परीक्षेत इन्सुली नं. ५ शाळेने घवघवीत यश…

⚡बांदा ता.१६-: सिंधुरत्न प्रज्ञाशोध परीक्षेत जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नं. ५ शाळेने घवघवीत यश संपादन केले.
सुवर्ण पदकाचे मानकरी – इयत्ता दुसरी – देवांश दीपक पडवळ- १७६ गुण (जिल्हा गुणवत्ता यादीत 24 वा). इयत्ता चौथी – रिया विद्याधर सावंत- १७६ गुण (जिल्हा गुणवत्ता यादीत 16 वी). इयत्ता तिसरी – दिपश्री दीपेश सावंत- 166 गुण.
रौप्य पदकचे मानकरी. इयत्ता सहावी, – रिद्धी रुपेश सावंत- १३४ गुण (जिल्हा गुणवत्ता यादी 49 वी). कांस्य पदकचे मानकरी – इयत्ता दुसरी – पल्लवी प्रल्हाद सावंत- ११२ गुण. इयत्ता तिसरी – खुशबू सुनील सावंत- १२६ गुण. इयत्ता सहावी – आयुष अनिल सावंत- ११२गुण. यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक हंसराज गवळे, सुधीर गावडे, भास्कर माजगावकर, मुख्याध्यापक धनंजय केरकर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विवेकानंद नाईक, उपाध्यक्ष सौ. सिद्धी सावंत, सर्व पदाधिकारी, इन्सुली केंद्राचे केंद्रप्रमुख लक्ष्मीदास ठाकूर व पालक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
फोटो :-
इन्सुली शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना शिक्षक.

You cannot copy content of this page