Headlines

हरकुळ बु. मधील नुकसानग्रस्त भागाची विनायक राऊतांकडून पाहणी…

⚡कणकवली ता.२१-: गुरुवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा तडाखा हरकुळ बुद्रुक गावातील शेख व खडकवाडीला बसला होता. या पावसामुळे अनेकांच्या घरांची पडझड झाली होती. खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, हरकुळ बु.चे सरपंच आनंद उर्फ बंडू ठाकूर, उपसरपंच आयुब पटेल, ग्रा. पं. सदस्य नित्यानंद…

Read More

नेरुर-कवठी रस्ता साईडपट्टी दुरुस्त करा…

शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांची मागणी.. ⚡कुडाळ ता.२१-:कुडाळ ते नेरुर-चेंदवण-कवठी रस्ता साईडपट्टी खचून खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. याची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी मंगळवारी सार्वजनिक. बांधकाम विभागाच्या शेलटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी शिष्टमंडळासहीत केली. नेरुर-कवठी रस्ता आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मंजूर होऊन पूर्ण झाला होता. परंतु, हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर…

Read More

सावंतवाडी तालुक्याचा बारावीचा निकाल 99%…

⚡सावंतवाडी ता.२१-: कोकण बोर्डाच्या वतीने फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा सावंतवाडी तालुक्याचा निकाल 99% लागला आहे. सावंतवाडी तालुक्यात ८७९ मुले व ८३४ मुली मिळून एकूण १७०५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ८५८ मुले तर ८३० मुली मिळून एकून १६८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Read More

आरोस विद्या विहार मधून तेजल शेळके प्रथम…

⚡सावंतवाडी ता.२१-: आरोस शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचा बारावीचा निकाल ८१ टक्के लागला आहे. प्रशालेतून तेजल धोंडू शेळके ७८.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. सोनाली संजय नाईक ७२ टक्के गुण मिळवून द्वितीय तर संजना चंद्रकांत आरोसकर ६७.६७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. सर्व यशस्वी…

Read More

मालवण तालुक्याचा बारावीचा निकाल निकाल ९९.२० टक्के…

⚡मालवण ता.२१-: कोकण बोर्डाच्या वतीने फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा मालवण तालुक्याचा निकाल ९९.२० टक्के एवढा लागला आहे. मालवण तालुक्यात ८७९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी ८७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये १५४ जणांनी विशेष श्रेणी पटकावली आहे. तर ३६२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३२१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि ३५ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले…

Read More

राज्यातील निवडणुका संपल्याने आचारसंहिता शिथिल करा…

राजन तेली: मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२१-: कोकणात पावसाचे प्रमाण खूप असल्यामुळे तसेच विकासकामे पावसाच्या दिवसात करता येणारी नसल्यामुळे नागरिकांचे खूप हाल होणारे आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व लोकसभा मतदार संघाचे मतदान पूर्ण झालेले असून महाराष्ट्र राज्यातील आचारसहित शिथिल करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार राजन तेली यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची घेतली शपथ…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२१-: जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत 21 मे या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बैठक सभागृहात देण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी उपस्थित सर्वांना ही शपथ दिली.*यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Read More

तळवडे- नेमळे रस्त्याच्या पूर्ण कामासंदर्भात ग्रामस्थांचे उपोषण सुरू…

उपअभियंता सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर सुरू केले उपोषण; तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा पाठिंबा.. ⚡सावंतवाडी ता.२१-: तळवडे -नेमळे रस्त्याचा अपूर्ण काम तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीसाठी आज तळवडे ग्रामस्थांचे अमर उपोषण येथील उपअभियंता सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर ग्रामस्थांनी सुरू केले. यावेळी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान जोपर्यंत रस्ता सुरू करण्याचं…

Read More

फोंडाघाट येथे उद्यापासून संयुक्त जयंती महोत्सव…

⚡कणकवली ता.२१-: फोंडाघाट बौद्ध विकास मंडळ व भारतीय बौद्ध महासभेच्या फोंडाघाट शाखेतर्फे 22 व 23 मे या कालावधीत फोंडाघाट येथील नालंदा बुद्ध विहारात तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन केले.बुधवार 22 मे रोजी सकाळी 10 वा. स्त्रियांचे आजार व त्याबाबत घ्यावयाची काळजी या विषयावर डॉ. शमिता बिरमोळे…

Read More

भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची इन्फिप्री व अन्नपूर्णा टेक रिसोर्समध्ये निवड…

⚡सावंतवाडी ता.२१-: येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची इन्फिप्री आयटी सोल्युशन्स, गोवा व अन्नपूर्णा टेक रिसोर्स, उद्यमनगर माजगाव या कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड करण्यात आली आहे._कॉलेजच्या डिप्लोमा विभागातील तृतीय वर्ष कॉम्प्युटर शाखेच्या विद्यार्थ्यांचे कॅॅम्पस इंटरव्हयू या दोन्ही कंपन्यांतर्फे घेण्यात आले होते. यामध्ये इन्फिप्री आय टी सोल्युशन्स, गोवा या कंपनीमध्ये ४ विद्यार्थ्यांची माहिती तंत्रज्ञान सहाय्यक…

Read More
You cannot copy content of this page