सावंतवाडी तालुक्याचा बारावीचा निकाल 99%…

⚡सावंतवाडी ता.२१-: कोकण बोर्डाच्या वतीने फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा सावंतवाडी तालुक्याचा निकाल 99% लागला आहे.

सावंतवाडी तालुक्यात ८७९ मुले व ८३४ मुली मिळून एकूण १७०५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ८५८ मुले तर ८३० मुली मिळून एकून १६८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

You cannot copy content of this page