शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 5 मार्चच्या पासून 42,000 वीज कामगार बेमुदत आंदोलनावर जाणार…
⚡बांदा ता.०४-: वीज कंत्राटी कामगार कृती समितीने महाराष्ट्र पशासन व वितरण पारेश व निर्मिती वीज कंपनी प्रशासनाला आंदोलनाची नोटीस देऊन देखील शासन व प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे मंगळवार दि. 5 मार्च पासून 42,000 वीज कंत्राटी कामगार बेमुदत आंदोलन करणार आहेत. या आधी 48 तासाच्या काम बंद आंदोलनाचा परिणाम होऊन महावितरण च्या महसुलास खिळ बसला, वीज निर्मितीसाठी…
