Headlines

स्वयंभू मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम…

⚡कणकवली ता.२२-: कणकवली शहराचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार 23 मे रोजी मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वा. धार्मिक विधी, रुद्र स्वाहाकार, अभिषेक, दुपारी 1 वा. महाप्रसाद, सायंकाळच्या सत्रात भजने सादर होतील. रात्री 9 वा. खानोलकर दशावतार नाट्यमंडळ खानोली यांचा ट्रिकसीनयुक्त हर्षला अयोध्या नगरी हा…

Read More

आपत्तीच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात…

जिल्हा प्रशासनाकडे राजेंद्र पेडणेकर यांची मागणी.. ⚡कणकवली ता.२२-: पावसाळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपत्तींच्या घटना घडतात. यंदाच्या पावसाळ्यात या घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ उपाययोजाना कराव्यात, अशी मागणी माऊली मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर जिल्ह्यात दरड कोसळणे, पूर येणे, झाडे पडणे, विद्युत पोल व विद्युत तारा तुटणे यासह अन्य आपत्तीच्या घटना…

Read More

कणकवली पं.स.मध्ये दहशतवाद, हिंसाचार विरोधी दिन साजरा…

⚡कणकवली ता.२२-: कणकवली पंचायत समितीमध्ये दशहतवाद व हिंसाचार विरोधी दिन साजरा करण्यात आला. गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या उपस्थितीत दशहतवाद व हिंसाचार विरोधी शपथ देण्यात आली. यावेळी मनीषा देसाई, सूर्यकांत वारंग, सी. डी. परब, सुनील पांगम, रवी मेस्त्री, अनिल चव्हाण, विठ्ठल ठाकूर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Read More

कणकवली पं.स.मध्ये दहशतवाद, हिंसाचार विरोधी दिन साजरा…

⚡कणकवली ता.२२-: कणकवली पंचायत समितीमध्ये दशहतवाद व हिंसाचार विरोधी दिन साजरा करण्यात आला. गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या उपस्थितीत दशहतवाद व हिंसाचार विरोधी शपथ देण्यात आली. यावेळी मनीषा देसाई, सूर्यकांत वारंग, सी. डी. परब, सुनील पांगम, रवी मेस्त्री, अनिल चव्हाण, विठ्ठल ठाकूर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Read More

हळवलमधील हानीची खा. राऊतांकडून पाहणी…

⚡कणकवली ता.२२-: कणकवली तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा हळवल गावाला तडाखा बसला होता. या पावसामुळे अनेकांचा घरांची पडझड झाली होती. या हानीची खासदार विनायक राऊत यांनी पाहणी केली. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, महिला आघाडी प्रमुख नीलम पालव, माधवी दळवी, ग्रा. पं. सदस्य रोहित राणे, अनंत राणे, विजय परब, कमलाकर तांबे, आप्पा ठाकूर, श्री….

Read More

देशातील २५ लाख हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली त्यातील कोकणात १ लाख २५ हेक्टर…

डॉ शिनगारे:रोटरी क्लब मँगो सिटी देवगड व डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे वतीने केले होते आंबा चर्चा सत्राचे आयोजन.. ⚡देवगड ता.२२-: देशात २५ लाख हेक्टर क्षेत्रात आंबा लागवड असून त्यामध्ये कोकणात १ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रात आंबा लागवड आहे. राज्यातील आंबा लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी ८० टक्के क्षेत्र कोकणात आंबा लागवडीसाठी व्यापले आहे. मागील…

Read More

देवगड कट्टा येथील वळण बनतेय मृत्यूचा सापळा…

अर्टिका व व्हेगेनर कार यामध्ये अपघात ; दोन्ही गाड्याचे मोठे नुकसान.. देवगड( प्रतिनिधी) दिनांक २१ मे २०२४ देवगड कट्टा येथे आज सात वाजण्याच्या सुमारास कट्टा येथील धोकादायक वळणावर अर्टिका व व्हेगेनर कार यामधे अपघात झाला असून या अपघातात दोन्ही गड्याचे मोठे नुकसान झाले आहे .उपलब्ध माहितीनुसार मुंबई येथील समीर रघुनाथ जाधव हे आपल्या ताब्यातील MH…

Read More

वैभववाडी तालुक्याचा बारावीचा निकाल शंभर टक्के…

⚡वैभववाडी ता.२१-: कोकण बोर्डाच्या वतीने फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला असून यामध्ये वैभववाडी तालुक्याचा निकाल 100 टक्के लागला आहे.अचिर्णे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाची विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कुमारी निरजा प्रदीप मांजरेकर 86% गुण मिळवून तालुक्यात प्रथम तर हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय कला शाखेचा विद्यार्थी कुमार प्रफुल प्रवीण मोरे आणि 85 टक्के…

Read More

बारावी परीक्षेत यश मिळविलेल्या वैष्णवी भोगले हीचा राजन तेली यांनी केला सत्कार…

⚡सावंतवाडी ता.२१-: बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल आर पी डी हाय स्कूल ची गुणवंत विद्यार्थिनी कु. वैष्णवी भांगले हीचा सत्कार माजी आमदार राजन तेली साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, सावंतवाडी मंडल अध्यक्ष अजय गोंधावळे,माजी नगरसेवक आनंद नेवगी, शहर सरचिटणीस विनोद सावंत,बाबा काणेकर बाळा आकेरकर आदी मान्यवर उपस्थित होते तसेच…

Read More

देवगड तालुक्यात देवगड महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची मनस्वी बांदिवडेकर तालुक्यात प्रथम…

⚡देवगड ता.२१-: फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परिक्षेचा देवगड तालुक्याचा निकाल ९६.९० टक्के लागला असून न.शा.पंतवालावलकर ज्युनिअर कॉलेज देवगडची वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी मनस्वी विनायक बांदिवडेकर(९२.५०) ही तालुकयात प्रथम तर याच कॉलेजचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी सोहम जितेंद्र मोंडकर(८८.१७) याने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे तर शिरगाव कनिष्ठ महाविद्यालयाची सिध्दी सुभाष सावळे ही ८८ टक्के गुण…

Read More
You cannot copy content of this page