हरकुळ बु. येथील कार-दुचाकी अपघातात तिघे जखमी…
⚡कणकवली ता.२२-: कारची दुचाकीला समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वारसह तिघे किरकोळ जखमी झाले. हा अपघात कणकवली-कनेडी मार्गावरील हरकुळ बु. येथील भाटदुकान नजीक मंगळवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी कारचालक अजय रामचंद्र मालवणकर (28, रा. मालवण) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मोहसिन नूर मोहमंद शेख (34, रा. हरकुळ बु. शेखवाडी) हे आपल्या दुचाकीवरून…
