Headlines

अखेर सिंधुदुर्गातील बसेस पेडणे स्थानकात…

नागरिकांच्या पाठपुराव्याला यश ः आदेश असतानाही डावलल्याचा प्रकार.. ⚡बांदा ता.२४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येणार्‍या महाराष्ट्र परिवहन वाहतूक विभागाच्या बसेस पेडणे बसस्थानक डावलून महामार्गाद्वारे सरळ म्हापसा-पणजीला जातात. संबंधित खात्याकडे पत्र व्यवहार करून पेडणे बसस्थानक डावलूनये असा आदेश असूनसुद्धा बस चालक व वाहक पेडणे बस स्थानकात बसेस आणत नाहीत असे लक्षात आले. त्यानंतर पेडणे वाहतूक विभागाच्या सहकार्याने नागरिकांनी…

Read More

शांतीचा मार्ग सर्वांना सुखाकडे नेईल…

प्रभाकर हडकर यांचे प्रतिपादन… ⚡मालवण ता.२४-:जगामध्ये हिंसांचे प्रकार वाढत असून याला आळा घालण्यासाठी तथागतांचा धम्मच सावरू शकेल. तथागतांचे सम्यक विचार, सम्यक वाणी प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये अंगीकारावी असे प्रतिपादन प्रभाकर हडकर यांनी येथे बोलताना केले मसुरे बौद्ध विकास मंडळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने प्रभाकर हडकर हे बोलत…

Read More

मडूरा गाव गेले चार दिवसांपासून अंधारात…

सहाय्यक अभियंता यादव यांच्याविरोधात संताप.. ⚡बांदा ता.२४-:मडूरा गावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांच्या निष्क्रियतेमुळे गेले चार दिवस वीज पुरवठा गायब आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण करून अद्यापही कोणती कार्यवाही करण्यात येत नसल्याने ग्राहकांमध्ये संताप पसरला आहे. गेले आठ दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने नळ पाणीपुरवठाही ठप्प झाला आहे. त्यामुळे वृद्ध महिलांसह नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत….

Read More

वेंगुर्ला बंदरात घडलेल्या दुर्घघटनेच्या पार्श्वभूमीवर विशाल परब यांनी तातडीने भेट…

प्रशासनाशी केली चर्चा: घटनेचे दुःख केलं व्यक्त.. ⚡वेंगुर्ला ता.२४-: वेंगुर्ला बंदरात गुरुवार दिनांक २३ मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यावेळी होडी बुडाली. आज तात्काळ भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांनी भेट देत स्थानिक ग्रामस्थांसह प्रशासनाशी संवाद साधला. या दुर्घटनेत चार खलाशी होते. तीन जण पोहून किनाऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. बुडालेल्या खलाशांचा शोध…

Read More

विद्यूत वितरण कार्यालयावर सावंतवाडीकरांची धडक…

अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता,सर्व शाखाधिकारी, ठेकेदार व ग्राहक यांची एकत्रित बैठक लावण्याचे कबूल केल्यानंतर आंदोलन मागे.. ⚡सावंतवाडी ता.२४-:अवकाळी पावसात सावंतवाडी तालुक्यातील विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढीस लागल्याने संतप्त नागरिकांनी आम्ही सावंतवाडीकर या नावाखाली एकत्र येत आज उपकार्यकारी अभियंता कुमार हिंदुराव चव्हाण यांना घेरावा घालून जाब विचारला विद्युत वितरण चे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, ठेकेदार…

Read More

माजगाव ओंकार महापुरुष मंडळाकडून राज्यातील प्रसिद्ध मंदिरात भजन सेवा…

पंढरपुर विठ्ठल मंदिर,अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरांचा समावेश.. ⚡सावंतवाडी ता.२४-: राज्यातील पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिर अशा प्रसिद्ध मंदिरामध्ये भजन सादर करण्याची अनेक भजनी कलाकारांची इच्छा असते. अनेकांचे हे स्वप्न अधुरे राहते. परंतु माजगावच्या ओंकार महापुरुष भजन मंडळाने निश्चय व इच्छा शक्तीच्या जोरावर योग्य नियोजन करून राज्यातील प्रसिद्ध चार मंदिरामध्ये भजन सेवा परिक्रमा यशस्वीरित्या…

Read More

वेंगुर्ले बंदरात बुडालेल्या खलाशांपैकी एकाचा मृतदेह सापडला…

कोस्टगार्ड कडून हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरू,बुडालेली नौकाही काढली बाहेर.. ⚡वेंगुर्ले ता.२४-: बंदर येथे रात्री बुडालेली होडी आज सकाळी मूठ समुद्रात सकाळी आढळली असून ती मच्छीमारांनी वेंगुर्ले बंदरात आणली आहे. दरम्यान बुडालेल्या चार खलाशांपैकी रत्नागिरी येथील महादेव शंकर आंबेरकर वयः ६६ यांचा मृतदेह ही मोचेमाड समुद्रात मिळाला आहे. पोलिसांनी तो मच्छीमारांच्या सहाय्याने बाहेर काढून शवविच्छेदनासाठी वेंगुर्ले ग्रामीण…

Read More

कविलकाटे येथील घरावर भली मोठी दोन झाडे पडल्याने १लाख २० हजाराचे नुकसान…

⚡कुडाळ ता.२४-: काल गुरुवारी २३ मे.रोजी रात्री जोरदार पडलेला पाऊस सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकटासह पाऊस पडला यात बऱ्याच ठिकाणचे विजेचे पोल,विजवाहिन्या,झाडे जमिनीवर कोसळून पडली आहेत.त्यामुळे कविलकाटे सह कुडाळ शहरातील काही भागात लाईट गेली आहे.त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.कुडाळ शहरातील कविलकाटे येथील श्री.रमेश परशुराम जळवी यांच्या राहत्या घरावर काल रात्री ८.३० वाजता भेलड्या माड चे…

Read More

विशाल परब यांनी घेतले श्री देवी माऊलीचे दर्शन*

⚡सावंतवाडी ता.२३-: वाफोली येथे श्री देवी माऊली पंचायतन कलशारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी उपस्थित राहून श्रीदेवी माऊली चे मनोभावे दर्शन घेत ग्रामस्थ, भाविक भक्तांशी संवाद साधला. समवेत देवस्थान अध्यक्ष विलास गवस, वाफोली उपसरपंच विनेश गवस, देवस्थान प्रमुख हरी गवस, उपाध्यक्ष शिवाजी गवस,…

Read More

कुणकेश्वर झाले हाऊसफुल…

रस्त्यातच गाड्या पार्किंग केल्याने झाले रस्ते ब्लॉक:वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष.. ⚡देवगड ता.२३-: दक्षिण कोकणची काशी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर धार्मिक पर्यटन स्थळाकडे सध्या पर्यटकांचा कल जास्त आहे सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम असल्याने मुंबई गोवा तामिळनाडू कर्नाटक गुजरात सह इतर भागातले ही पर्यटक कुणकेश्वर मध्ये मोठ्या प्रमाणात येत आहेत. श्री देव कुणकेश्वर महादेवाचे दर्शन झाल्यानंतर…

Read More
You cannot copy content of this page