भाजप युवा मोर्चा बांदा,वेंगुर्ले व आंबोली मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या रद्द…
राहूल लोणीकर यांचा जिल्हाध्यक्षांना आदेश ; कोण होणार नवीन मंडल अध्यक्ष..? सर्वाचे लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.२५-:भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील नुकत्याच नव्याने नियुक्ती करण्यात आलेल्या युवा मोर्चाच्या बांदा आंबोली व वेंगुर्ले मंडल अध्यक्षांच्या निवडीला भाजयुमो प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष कोण होणार याकडे आता सर्वांचे लक्ष. दरम्यान सावंतवाडी विधानसभा…
