तेलीआळीतील रस्त्यावरील कचरा उचलला
⚡कणकवली ता.२६-: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायतीने नाले, गटारे सफाईची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत तेलीआळी परिसरातील गटारातील कचरा बाहेर काढून तो गेले चार दिवस रस्त्यालगत ठेवण्यात आला होता. अखेर रविवारी सकाळी सदर कचर्याची न. पं. च्या सफाई कामगारांनी उचल केली.पावसाळ्यात गटारे तुंबून पाणी निचरा होण्याच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी नगरपंचायत प्रशासनाकडून शहरात नाले, गटारे…
