Headlines

जिल्हा बँक मोठी होण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावे…

मनीष दळवी:बँकेच्या तुळसुली शाखेचे झाले स्थलांतर.. ओरोस ता २७जिल्हा बँक ही आपल्या सगळ्यांची आहे आणि ती आपली आहे असे समजुन ती वाढवण्यासाठी, मोठी होण्यासाठी आणि तिचा विस्तार होण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करा, बँकींग क्षेत्रात जेवढ्या सुविधा आज उपलब्ध आहेत त्या सर्व सुविधा आज जिल्हा बँक देत आहे. आपण आत्तापर्यंत जो विश्वास दाखवला आहात तो सार्थ…

Read More

दहावीच्या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे केंद्रीयमंत्री नारायण राणेे यांच्याकडून अभिनंदन…

⚡कणकवली ता.२७-: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर झाला. या निकालात सलग 13 वर्षी कोकण विभागाने पहिला क्रमांक राखला अाहे. कोकण विभागाचा दहावीचा निकाल 99.01 टक्के लागला अाहे. राज्‍यामध्‍ये प्रथम क्रमांक प्राप्‍त करुन कोकण विभागाने निखळ यश प्राप्‍त केले. याबद्दल कोकणातील…

Read More

सावंतवाडी तालुक्यातून कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या वेदिका ताटे ९८.४० टक्के गुणांसह तालुक्यातून प्रथम…

⚡सावंतवाडी ता.२७-: : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या १० वी अर्थात शांलात परीक्षेचा सावंतवाडी तालुक्यातून कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या वेदिका ताटे हीने ९८.४० टक्के गुणांसह तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. तिच्या या घवघवीत यशानंतर कुटुंबियांंसह शाळेच्या शिक्षकांनी तीच तोंड गोड करत अभिनंदन केले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ‌ कळसुलकर इंग्लिश स्कूलचे…

Read More

श्री स्वामी समर्थ मंदिराचा कलशारोहण सोहळा उद्या….

विशाल परब यांचा पुढाकार: ह भ प श्री इंदुरीकर महाराज यांचे हरिकीर्तनाचे आयोजन… ⚡सावंतवाडी ता.२७-: येथील युवा उद्योजक तथा भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या चराठे तिलारी कॉलनी येथील निवासस्थान परिसरातील श्री स्वामी समर्थ मंदिराचा कलशारोहण सोहळा उद्या (28) रोजी दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आला आहे यानिमित्ताने सायंकाळी ठीक…

Read More

आंतरजिल्हा बदली शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करा…

शिक्षक समितीची मागणी… ⚡ओरोस ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात २४ मे रोजी ५५६ शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.जिल्ह्याला आंतरजिल्हा बदलीतून काही शिक्षक प्राप्त होणार असून पवित्र पोर्टल मार्फत १० % पदभरतीतून आणखी काही शिक्षक जिल्ह्याला प्राप्त होणार असल्याने आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती…

Read More

शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशकामी वेळेत दाखले मिळावेत…

मनसेची मागणी; तहसीलदारांकडे निवेदन सादर.. ⚡कुडाळ ता.२७-: आत्ताच दहावी बारावीचे निकाल जाहीर झाले असल्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया घेण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले उदा.जातीचे दाखले, नॉन क्रिमिनल, वय व अधिवास, राष्ट्रीयत्व याप्रकारे अनेक दाखले मिळविण्यासाठी कुडाळ तालुक्याच्या ग्रामीण दुर्गम भागातून अनेक मुले व पालक हे येत असतात अशावेळी बरेचदा तहसील कार्यालय इंटरनेट किंवा सर्वर डाऊन…

Read More

केरवाडी भगतवाडी येथे घरात आढळला पुरुषाचा मृतदेह…

वेंगुर्ले प्रतिनिधीवेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा केरवाडी भगतवाडी येथील दया भगत वय ३८ यांचा मृतदेहआज सोमवारी सकाळी राहत्या घरात आढळून आला. शिरोडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढून रेडी येथे शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.भगतवाडी येथे दया भगत आपल्या वडिलांसोबत राहत होता. त्याची पत्नी कामानिमित्त मुंबईला होती. आज सकाळी बाजूच्या ग्रामस्थांनी त्याच्या घरात त्याला हाक दिली असता घरातून…

Read More

डॉन बॉस्को हायस्कूलने १०० टक्के निकालाची २२ व्या वर्षीही परंपरा राखली…

अथर्व बोर्डवेकर ९७.६० टक्के निकलासह प्रथम.. ओरोस ता २७-:सिंधुदुर्गनगरी येथील डॉन बोस्को हायस्कूल प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा निकाल सलग २२ व्या वर्षी १०० टक्के लागला आहे. प्रशालेतील अथर्व मिलिंद बोर्डवेकर या विद्यार्थ्याने ९७.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.प्रशाळेतून एकूण १०८ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत….

Read More

जीर्ण विद्युत पोल बदलण्यासाठी ठाकरे शिवसेना आक्रमक…

शब्बीर मणियार यांच्या नेतृत्वाखाली वीज कार्यालयावर दिली धडक:आठ दिवसांत काम न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा दिला इशारा ⚡सावंतवाडी ता.२७-: येथील शहरातील जीर्ण विद्युत पोल बदलण्याबाबत वीज वितरण अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज उबाठा सेनेचे उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी विज कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले,.दरम्यान येत्या आठ दिवसात शहरातील पोल…

Read More

विद्युत वाहिन्या अंडरग्राउंड टाका…

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची मागणी:राज्य शासनाने आर्थिक तरतूद करण्याचीही केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२७-: महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा 31 केवी 11 केवी गावा गावातील विद्युत लाईन अंडरग्राउंड केबल टाकून जोडाव्यात. यासाठी खास बाब म्हणून महाराष्ट्र सरकारने याची संपूर्ण तरतूद करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली. दरम्यान विद्युत वितरणच्या…

Read More
You cannot copy content of this page