Headlines

मणेरी येथे गळा दाबून खून करून पाण्यात टाकलेला तो मृतदेह बिचोली गोवा येथील कामगाराचा…

मारेकऱ्यांना गजाआड करण्याचे पोलिसांसमोर आव्हान ⚡दोडामार्ग ता.२७ वैभव साळकर-: मणेरी येथील नदीपात्रात खून करून टाकलेला त्या कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटविण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला अखेर यश आले आहे . त्याचे नाव बाळासाहेब उर्फ बालाजी उर्फ पावण्या रामभाऊ कांबळे मूळ रा.अंबेजोगाई बीड असे असून तो मागील दोन वर्षांपासून बिचोली गोवा येथे कामाला असल्याचे पोलीस तपासात…

Read More

मालवण तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.३९ टक्के …

तालुक्यातील ३१ शाळांचा निकाल १०० टक्के.. ⚡मालवण ता.२७-:कोकण बोर्डाच्या वतीने फेब्रुवारी मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा (दहावी) मालवण तालुक्याचा निकाल ९९.३९ टक्के लागला असून तालुक्यात दहावीच्या परीक्षेस बसलेल्या ९९० विद्यार्थ्यांपैकी ९८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत मालवण तालुक्यातून ९९० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ९८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ४४९ जणांनी…

Read More

रक्तपेढीच्या कर्मचारी वर्गाला वैद्यकीय अधीक्षकानी दिली समज…

रक्तदानासाठी आलेल्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने कारवाईची करण्यात आली होती मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी अधिकाऱ्यांकडून रक्तदान करण्यासाठी आलेल्या रक्तदात्यास अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार रवीवारी घडला होता. संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिली होती. त्यानंतर वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी रक्तपेढी कर्मचारी वर्गाची तातडीची बैठक घेत…

Read More

विद्या बिले हिच्या नातेवाईकाना वीज वितरणने केली दोन लाखाची मदत…

वीज वाहिनी पडून विद्या यांचा झाला होता दुर्दैवी मृत्यू.. बांदा ता.२७-:कपडे धुण्यासाठी बांदा कुंभारदेवणे येथे गेलेल्या विद्या वामन बिले यांच्या नातेवाईकांना ग्रामस्थांच्या मागणी नुसार विजवीतरणने रोख रक्कम दोन लाखाची मदत सुपूर्द केली. सदरची रक्कम रविवारी रात्री देण्यात आली यावेळी विजवीतरणचे बांदा अभियंता तसेच बांदा ग्रामस्थ उपस्थित होते.रविवारी सकाळी बांदा येथे ओहळात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेच्या…

Read More

वैभववाडीत श्रेया शेळके प्रथम…

तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.५५ टक्के.. वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी तालुक्याचा दहावी परीक्षेचा निकाल ९९.५५ टक्के इतका लागला आहे. तालुक्यात एकुण ४५१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यशवंतराव चव्हाण विद्यालय आचिर्णे प्रशालीची कु. श्रेया संदीप शेळके हीने ९८ टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडीची कु. मानसी चव्हाण…

Read More

देवगड तालुक्यातून शेठ.म.ग.हायस्कुलची शिवानी मेस्त्री प्रथम…

⚡देवगड ता.२७-: माध्यमिक शालांत परिक्षेचा देवगड तालुक्याचा निकाल ९९.१२ टक्के लागला असुन तालुक्यातील ३१ हायस्कूलांपैकी २३ हायस्कुलचा निकाल १०० टक्के लागला आहे.शेठ.म.ग.हायस्कुलची विद्यार्थीनी शिवानी प्रशांत मेस्त्री ९७.६० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली असून याच हायस्कुलची सलोनी संजय मेस्त्री ही विद्यार्थीनी ९६.६० टक्के गुण मिळवून द्वितीय तर वाडा हायस्कुलची विद्यार्थीनी संस्कृती हर्षद जोशी व मुणगे…

Read More

कोकणच्या मुलांना एमपीएससी, यूपीएससी परीक्षेच चांगलं मार्गदर्शन मिळण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे लक्ष वेधणार…

मंत्री दीपक केसरकर:विज वाहीन्याबाबत सावंतवाडीसाठी आलेले पैसे ज्यांनी परत पाठवले त्याच्यावर काय बोलायच; बबन साळगावकरांना टोला.. ⚡सावंतवाडी ता.२७-: दहावी, बारावी नंतर एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी कोकणच्या मुलांना चांगलं मार्गदर्शन मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री अजित पवार यांच लक्ष वेधणार आहे. गेली तेरा वर्षे सातत्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा अव्वल येत असेल तर…

Read More

दहावी परीक्षेत वेंगुर्ला तालुक्यातून परुळे हायस्कुलची अर्पिता अमेय सावंत प्रथम….

⚡वेंगुर्ला ता.२७-: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत वेंगुर्ला तालुक्याचा निकाल ९९.७१ टक्के एवढा लागला. तर तालुक्यात अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळेच्या अर्पिता अमेय सामंत हिने ९९.४० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. तर स.का पाटील विद्यामंदिर केळुसच्या गायत्री विवेकानंद बागलकर हिने ९८.२० टक्के गुण मिळवत द्वितीय तर…

Read More

कणकवली तालुक्याचा दहावीचा निकाल 99.06 टक्के…

23 विद्यालयांचा 100 टक्के निकाल ः सेंट उर्सुलाची निधी सावंत 100 टक्क्यांसह तालुक्यात प्रथम.. कणकवली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर झाला. यात कणकवली तालुक्याचा 99.06 टक्के निकाल लागला आहे. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या 1505 विद्यार्थ्यांपैकी 1491 विद्यार्थी…

Read More

दहावीच्या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विशाल परब यांच्याकडून अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.२७-: कोकणातील सर्व दहावीच्‍या विद्यार्थ्‍यांचे मनापासून अभिनंदन मी करतो. मागील 13 वर्षे कोकणातील विद्यार्थ्‍यांनी सातत्‍याने महाराष्‍ट्रामध्‍ये कोकणाचे पहिले स्‍थान राखले आहे. कोकणातील दहावीच्‍या विद्यार्थ्‍यांनी मिळविलेल्‍या या यशाबद्दल मी त्यांचे, त्‍यांच्‍या शाळांचे व शिक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि त्‍यांच्‍या पुढील शैक्षणिक वाटचालीमध्‍ये सुध्‍दा असेच उत्‍कृष्‍ट यश त्‍यांनी प्राप्‍त करावे अशा शुभेच्‍छा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष…

Read More
You cannot copy content of this page