Headlines

दहावीच्या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विशाल परब यांच्याकडून अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.२७-: कोकणातील सर्व दहावीच्‍या विद्यार्थ्‍यांचे मनापासून अभिनंदन मी करतो. मागील 13 वर्षे कोकणातील विद्यार्थ्‍यांनी सातत्‍याने महाराष्‍ट्रामध्‍ये कोकणाचे पहिले स्‍थान राखले आहे. कोकणातील दहावीच्‍या विद्यार्थ्‍यांनी मिळविलेल्‍या या यशाबद्दल मी त्यांचे, त्‍यांच्‍या शाळांचे व शिक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि त्‍यांच्‍या पुढील शैक्षणिक वाटचालीमध्‍ये सुध्‍दा असेच उत्‍कृष्‍ट यश त्‍यांनी प्राप्‍त करावे अशा शुभेच्‍छा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दिले

You cannot copy content of this page