वेंगुर्ले बंदरात बुडालेल्या खलाशांपैकी एकाचा मृतदेह सापडला…

कोस्टगार्ड कडून हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरू,बुडालेली नौकाही काढली बाहेर..

⚡वेंगुर्ले ता.२४-: बंदर येथे रात्री बुडालेली होडी आज सकाळी मूठ समुद्रात सकाळी आढळली असून ती मच्छीमारांनी वेंगुर्ले बंदरात आणली आहे. दरम्यान बुडालेल्या चार खलाशांपैकी रत्नागिरी येथील महादेव शंकर आंबेरकर वयः ६६ यांचा मृतदेह ही मोचेमाड समुद्रात मिळाला आहे.

पोलिसांनी तो मच्छीमारांच्या सहाय्याने बाहेर काढून शवविच्छेदनासाठी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टर व बोटीद्वारे शोध कार्य सुरू…

You cannot copy content of this page