राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने उद्या दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन…
⚡सावंतवाडी ता.३०-: माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी सावंतवाडी शहर मर्यादित सर्व हायस्कूल मधील पहिले तीन क्रमांक मिळालेल्या दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार केला जातो. याही वर्षी दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा दिनांक 31 मे रोजी सकाळी दहा वाजता राजा शिवाजी चौक (आंबोली…
