Headlines

शिकरीच्या उद्देशाने जंगलात गावठीबाँम्ब पेरणाऱ्या आरोपींना आंबेगाव शासकीय वनात पडकले…

सावंतवाडी वनपरीक्षेत्र व फिरते पथक यांची संयुक्त कारवाई.. ⚡सावंतवाडी ता.३१-: शिकारीच्या उद्देशाने आंबेगाव येथील शासकीय वनात गावठी बॉम्ब पेरणाऱ्या तीन आरोपींना सावंतवाडी वन विभागाच्या टीमने आज सकाळी कारवाई करत ताब्यात घेतले. याचा सविस्तर वृत्तांत असा की, आंबेगाव येथील शासकीय वनात वारंवार आढळून येत असलेल्या वृक्षतोड व शिकार यांचेवर प्रतिबंध आणण्याच्या उद्देशाने काल रात्री घात लावून…

Read More

जितेंद्र आव्हाड यांच्या ॲट्रॉसिटी दाखल करा …

वेंगुर्ले भाजपची मागणी: जोडो मारो आंदोलन करीत केला निषेध.. वेंगुर्ले: महाड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत वेंगुर्ला भाजपच्या वतीने आज जोडेमारो आंदोलन करत जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला.शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात मनूस्मृतीचे श्लोक समाविष्ट केल्याच्या निर्णयाचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद…

Read More

निवती येथे आंबा काजू बागेला आग लागून लाखोंचे नुकसान…

⚡वेंगुर्ले ता.३०-: वेंगुर्ले तालुक्यातील निवती येथे आज गुरूवर ३० मे रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आंबा काजू बागेला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाद्वारे वेळीच आग विझविण्यात आली त्यामुळे अनर्थ टळला.कुडाळ येथील भाई शिरसाठ यांची निवती येथे आंबा कलमांची बाग आहे. या बागेमध्ये 350 आंबा कलम आहेत. तर त्यांच्या बाजूलाच…

Read More

दहावीनंतर तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रियेवर १ जून रोजी मार्गदर्शन सत्र…

⚡सावंतवाडी ता.३०-: राज्यात तंत्रनिकेतन प्रवेशासाठी नोंदणी सुरू झाली असून याबाबत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्यावतीने शनिवार, दि.१ जून रोजी सकाळी १० वा. मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दहावीनंतरचे कमी कालावधीचे तंत्रशिक्षण घेऊन अभियंता होण्यासाठी व त्यानंतर नोकरी किंवा उद्योग उभारण्यासाठी तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम उत्तम मानला जातो. यामध्ये सिव्हिल, इलेक्ट्रिकल,…

Read More

मिळालेल्या यशावर अवलंबून न राहता ध्येयपूर्तीसाठी संधीचा फायदा घ्यावा….

मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे आवाहन:नगरपालिकेच्यावतीने दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार.. ⚡मालवण ता.३०-: आज मालवण शहरातील मुलांनी दहावी परीक्षेत मिळविलेल्या यशासाठी ही मुले कौतुकास पात्र आहेत. या यशामागे मुलांचा अभ्यास, मेहनत, शिस्त असून शिक्षक व पालकांचेही मोठे योगदान आहेच हे खरे असले तरी या परीक्षांच्या गुणांवर आपले यश हे अवलंबून न ठेवता मिळालेली संधी आणि…

Read More

दोडामार्गला मिळाला दहा वर्षानंतर गटशिक्षणाधिकारी…

तालुक्यातील शिक्षक संघटनानी केले स्वागत.. ⚡दोडामार्ग ता.३०-:दहा वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतरतालुक्याला कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी मिळाले.रुपाली दिनकर तेलतुंबडे यांनी २४ मे रोजी कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी म्हणून तालुका शिक्षण विभागाचा पदभार स्वीकारला.दोडामार्ग पंचायत समितीच्या २२ वर्षांच्या काळातील हे तिसरे कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी.यापूर्वी शिवानंद गुरव व प्रदीपकुमार कुडाळकर यांनी कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी म्हणून काम पाहिले होते. मधल्या काळात विस्तार अधिकारी किशोर गवस आणि…

Read More

वीज वितरणच्या प्रश्नासंदर्भात बबन साळगावकर यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही…

संजू परब; राणेंच्या विरोधात काम करणाऱ्यांच्या मांडीला मांडीला लावून बसणं अत्यंत चुकीचं… ⚡सावंतवाडी ता.३०-: ज्यांनी अंडरग्राउंड वीज वाहिनीचे 11 कोटी परत पाठवले त्यांना शहरातील वीज प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असा पलटवार संजू परब यांनी बबन साळगावकर यांच्यावर केला.दरम्यान राणेंच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून प्रश्न सोडवणे अत्यंत चुकीच आहे….

Read More

वीस वितरणच्या प्रश्नासंदर्भात बबन साळगावकर यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही…

संजू परब; अन्यथा राजन तेली व विशाल परब यांची वरिष्ठांकडे तक्रार करणार; नाव नाव घेता दिला इशारा.. ⚡सावंतवाडी ता.३०-: ज्यांनी अंडरग्राउंड वीज वाहिनीचे 11 कोटी परत पाठवले त्यांना शहरातील वीज प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असा पलटवार संजू परब यांनी बबन साळगावकर यांच्यावर केला. दरम्यान राणेंच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांच्या मांडीला मांडी लावून…

Read More

आरोपी हा कुठल्या जाती, धर्माचा नसतो…

अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांचे मत ः असलदे येथे हिंदू व मुस्लीम समाजबांधवांची शांतता बैठक.. ⚡कणकवली ता.३०-: आपल्या देशात महिला सुरक्षित राहण्यासाठी शासनाचे कडक कायदे आहेत. एखाद्या महिलेने आपल्या सुरक्षिततेसाठी पोलीस स्थानकात फिर्याद नोंदवल्यास त्यावर कारवाई करणे हे पोलिसांचे काम आहे. तक्रारीनंतर आरोपी जर पीडीत महिलेला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर कारवाई…

Read More

अवैध धंद्यांवर कारवाई करा…

पोलीस निरीक्षकांकडे भाजपच्या शिष्टमंडळाची मागणी.. ⚡कणकवली ता.३०-: कणकवली तालुक्यात अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात ऊत आला आहे. अवैध दारू, अमलीपदार्थ तालुक्यात ठिकठिकाणी खुलेआम विक्री सुरु आहे. अवैध दारु व अमलीपदार्थांची खुलेआम विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. अमलीपदार्थांची विक्री गावगावांमध्ये खुलेआम सुरु आहे. याबाबत पोलिसांनी कडक पाऊले उचलावीत, अशी भाजपच्या शिष्टमंडळाने माजी जि. प….

Read More
You cannot copy content of this page