वेंगुर्ले शहरात भरवस्तीतून दुचाकी चोरीला…
⚡वेंगुर्ले ता.३१-: वेंगुर्ले शहरात भरवस्ती मधून आज शुक्रवारी मेस्त्री यांची एक दुचाकी चोरीस गेली आहे. त्यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गेल्या दोन महिन्यात दुचाकी चोरी ची ही चौथी घटना आहे. त्यामुळे पोलिसांनी चोरांचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे. वेंगुर्ले बाजारपेठेला लागून मेस्त्री यांचे घर आहे. नेहमी प्रमाणे रात्री त्यांनी…
