शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून संजना घाटकर हिचे अभिनंदन…

दहावीच्या परीक्षेत संजनाने मिळविले १०० टक्के गुण..

⚡कुडाळ ता.३१-: दहावीच्या परीक्षेत विशेष यश संपादन केल्याबद्दल संजय घाटकर यांची मुलगी कु.संजना संजय घाटकर हीचे शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद करलकर, शिवसेना तालुकासंघटक .रमेश हरमलकर यांनी अभिनंदन केले केले.
.संजय घाटकर यांची मुलगी कु. संजना संजय घाटकर हीने १० वी S.S.C परीक्षेत १००% गुण संपादित केले त्याबद्दल तिचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस खुप खुप मनःपूर्वक भगव्यामय शुभेच्छा दिल्या. आपण असेच यश संपादन करा. व आपले आई वडील व शिक्षक यांचे नावलौकिक वाढवा,गुणवंत व्हा!यशवंत व्हा! कीर्तिवंत व्हा ! व समाजात आपले नावलौकिक वाढवा असे गौरोद्गार यावेळी बोलताना काढले..

You cannot copy content of this page