शिक्षक भारती हा एक परिवार…
जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांचे प्रतिपादन.. वैभववाडी प्रतिनिधीशिक्षक भारती हा एक परिवार असून शिक्षक भारतीचे सर्व सहकारी श्रीमंत मनाचे असल्याने शिक्षक भारतीचा मोठा विस्तार झाला.आमची संघटना शिक्षका बरोबरच विद्यार्थ्यांसाठीही सातत्याने अनेक उपक्रम राबवत आहे, त्यामुळेच शिक्षक भारती ही सर्वसामान्य शिक्षकांना आपली वाटते,शिक्षकांचा जो विचार आहे तोच शिक्षक भारतीचा विचार असतो. शिक्षक भारतीची भूमिका ही सर्वसामान्य शिक्षकाची…
