व्हिडीओ गेम पार्लरवर प्रतिबंध आणा…
रुपेश पावसकर, अटी शर्ती पायदळी तर तरुणाई व्यसनाधीन. ⚡कुडाळ ता.१९-: जिल्ह्यात होत असलेल्या व्हिडिओ गेम पार्लर मध्ये होत असलेल्या गैरप्रकाराबाबत लक्ष वेधले.हे व्हिडिओ गेम पार्लर विरंगुळा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय उपचिटणीस शाखा यांच्याकडून अटी शर्तीच्या आधारावर दिली जाते.परंतु या दिलेल्या अटी शर्तीचे पालन न करता.मोठ्या प्रमाणावर लुटमार होत आहे.याचा तरुणाईला मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. झटपट…
