पुणे येथे पार पडले राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरण…

दयानंद मांगले, विजय कदम, दयानंद तेली, श्याम कदम, दीक्षा तेली यांचा होता समावेश.. देवगड (प्रतिनिधी)तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या इंटरनॅशनल ह्युमन राईट्स अंबेसिडर ऑर्गनायझेशन या संघटनेच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच पदाधिकारी सदस्यांचा ग्लोबल लिडरशिप अवॉर्ड २०२४ पुणे विमान नगर येथील शेरेटन पॉईंट्स ४ हॉटेल येथे संपन्न झालेल्या दादासाहेब फाळकेइंटरनॅशनल सिने अकॅडमी अवॉर्ड २०२४ सोहळ्यात…

Read More

देवगड शहरात सुरक्षा यंत्रणेचे संचलन…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेसाठी राबविला उपक्रम.. देवगडलोकसभा निवडणूक आचारसंहिता जाहीर झाली असून कायदा सुव्यवस्था बिघडू नये व निवडणूक कार्यक्रम शांततेत पार पडावा या करिता सोमवारी सकाळी १० .०० वा. देवगड शहर व जामसंडे बाजारपेठ या ठिकाणी देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी ,कर्मचारी ,आरसिपी जवान यांनी संचलन केले.यात तीन पोलीस अधिकारी,४३…

Read More

पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर उपक्रम स्तुत्य….

जिल्हाधिकारी किशोर तावडे: आरोग्य शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद.. ⚡ओरोस ता.१८-: विकासाच्या प्रक्रियेत सतत समाजाभमुख कार्य करणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य तपासणी कार्यक्रम हा स्तुत्य उपक्रम असून पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने असे उपक्रमराबविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले. सिंधुदुर्ग नगरी येथेव्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्हा रुग्णालय जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसाठीमहाआरोग्य…

Read More

तिरोडा येथील क्रिकेट स्पर्धेत एड्रीयल स्पोर्ट्स संघ विजेता…

माजी आमदार जीजी उपरकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण.. ⚡सावंतवाडी ता.१८-: आई देवी माऊली युवक मित्र मंडळ तिरोडा आयोजित माजी आमदार परशुराम उर्फ (जीजी) उपरकर पुरस्कृतक्रिकेट स्पर्धेतएड्रीयल स्पोर्ट्स संघाने प्रथम पारितोषिक पटकावले. तसेच माऊ स्पोर्ट्स यांनी द्वितीय पारितोषिक पटकवत उत्तुंग अशी कामगिरी केली. चषकाचे आज बक्षीस वितरण माजी आमदार जीजी उपरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी…

Read More

पाडलोस येथे २३ रोजी “ कुर्मदासाची वारी “

⚡बांदा ता.१८-: श्री देव रवळनाथ माऊली रंगमंच पाडलेस येथे २३ मार्च रोजी रात्री ९ वाजता अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ, म्हापण वेंगुर्ला यांचा “ कुर्मदासाची वारी “ हा नाट्यप्रयोग होणार आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन हौशीनाट्य मित्रमंडळ, पाडलोस यांनी केले आहे.

Read More

खारेपाटण चेकपोस्टवर गोवा बनावटी दारूला अडकाव…

आयशर टेम्पोसह तब्बल ६३ लाख ८८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.. ⚡कणकवली ता.१८-: खारेपाटण चेकपोस्टवर गोवा बनावटीच्या अवैध दारूने भरलेल्या आयशर टेम्पोसह तब्बल ६३ लाख ८८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल कणकवली पोलीस, एस.एस.टी पथक आणि एक्साईज कणकवलीच्या पथकाने पकडला आहे. या गुन्ह्यात टेम्पो चालक मालक दिनेश रमेश व्यास (३९, रा. अहमदाबाद गुजरात, सध्या रा. वसई)…

Read More

निगुडे राणेवाडी येथे झाडावरून पडून कामगाराचा मृत्यू…

बांदाइन्सुली डोबवाडी येथे क्रशर वर आलेल्या कामगाराचा निगुडे राणेवाडी येथे झाडावरून पडून मृत्यू झाला. बिपीन विज्ञानुस एक्का (30, रा. झारखंड) असे त्याचे नाव आहे. मयत बिपीन एक्का हा शनिवारी येथे सिमेंट ब्लॉकचे काम करण्यासाठी आला होता मात्र शनिवारी तो न सांगताच निघून गेला असल्याचे त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितले. तर रविवारी सकाळी त्याचा निगुडे येथील एका आंब्याच्या…

Read More

तिरोडा येथील क्रिकेट स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन…

⚡वेंगुर्ला ता.१७-: आई देवी माऊली तिरोडा युवक मित्र मंडळ आयोजित माजी आमदार तथा आमचे नेते परशुराम उर्फ जीजी उपरकर पुरस्कृत भव्य ओवर आर्म क्रिकेट स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करत दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले. यावेळी श्री प्रसाद गावडे, श्री आशिष सुभेदार, श्री राजेश टंगसाळे, श्री शुभम सावंत श्री मनोज कांबळी श्री मंदार…

Read More

संच मान्यता आदेशाचा फेरविचार करावा…

शिक्षण मंत्र्यांकडे सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाची मागणी: अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा.. ⚡कणकवली ता.१७-: शिक्षण विभागाने १५ मार्च रोजी काढलेल्या संच मान्यता आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा उद्ध्वस्त होतील अशी भीती निर्माण झाली आहे. या संदर्भात शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची भेट घेऊन या शासन आदेशाचा फेरविचार करुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा वाचवाव्यात अशी मागणी करण्यात…

Read More

मद्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सिंधुदुर्ग उत्पादक शुल्क सज्ज…

लोकसभा निवडणूक; गोवा सिंधुदुर्ग हद्दीवर तात्पुरते तपासणी नाके.. बांदा/प्रतिनिधी-:लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातील मद्याला याठिकाणी सर्वाधिक मागणी असते. या बेकायदा दारू वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज झाला असून सिंधुदुर्ग गोवा सीमेवर तात्पुरते तपासणी नाके देखील उभारण्यात आले आहे. यासंदर्भात उत्पादन शुल्क खात्याने प्रसिद्धीपत्रक दिले आहे. १ मार्च…

Read More
You cannot copy content of this page