रोणापालमध्ये 19 रोजी ‘वेतोबा’ नाट्यप्रयोग…

⚡बांदा ता.१७-: रोणापाल श्री देवी माऊली पंचायतनच्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दि. 19 मार्च रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. देवी माऊली मंदिरापाल येथे सकाळी 10 वा. सत्यनारायण महापूजा, त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. रात्री 8 वा. श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ यांच्यावतीने चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा ट्रिकसिनयुक्त ‘श्री देव क्षेत्रपाल वेतोबा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग…

Read More

मंगळवारी बांदा वासियांची श्री म्हातारेबाबा पदयात्रा…

⚡बांदा ता.१७-: बांदा ग्रामस्थ मंडळींची मोरगाव येथिल प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री देव म्हातारेबाबा येथिल वार्षिक पदयात्रा मंगळवार दिनांक 19 मार्च रोजी होणार आहे.दरवर्षी बांदा ते माणगांव पदयात्रेने या उपक्रमाचा आरंभ होतो व मोरगाव येथिल श्री देव म्हातारेबाबा देवस्थान येथील पदयात्रेने त्याची सांगता होते. येत्या मंगळवारी दि.19 मार्च रोजी श्री म्हातारेबाबा देवस्थान येथे हा सांगता…

Read More

देवगड येथे बाल आनंद व महिला मेळावा संपन्न…

⚡देवगड ता.१६-: एकात्मिक बालविकास सेवा योजना देवगड आयोजित महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत महिला मेळावा , बाल आनंद मेळावा इंद्रप्रस्थ सभागृहात सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाने व प्रकल्प अधिकारी देवगड बाबली होडावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .या महिला मेळाव्यात सहाय्यक संरक्षण अधिकारी मेधा लवु वज्राटकर यांनी कोंटुबिक हिंसाचार कायदा २००५ व बालसंगोपन योजना बाबत माहिती…

Read More

जामसंडे नगरपंचायत हद्दीतील भटवाडी पिंपळपार ते राममंदिर रस्त्याला आधार भिंत बांधणे कामाचा शुभारंभ…

⚡देवगड ता.१६-: देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील भटवाडी पिंपळपार ते राममंदिर रस्त्याला आधार भिंत बांधणे या रु ७९,७८,८६०/-खर्चाच्या विकास कामाचा शुभारंभ गावचे प्रतिष्ठित ग्रामस्थांच्या हस्ते शनिवारी सकाळी करण्यात आला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,शिवसेना नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या विशेष प्रयत्नाने हा निधी मंजूर करण्यात आला आहे.या वेळी शिवसेना देवगड शहराध्यक्ष पि टी पेडणेकर,ग्रामस्थ शरद गोळम,सुरेश गोळम,पांडुरंग कणेरकर,चंद्रकांत…

Read More

आड बंदर येथे सापडली दोन विशेष कातळचित्रे…

⚡देवगड ता.१६-: आतापर्यंत देवगड तालुक्यात शंभरहुन अधिक कातळचित्रे सापडली आहेत. पण देवगडच्या किनारपट्टी भागात व त्याहून देवगडच्या दक्षिणेकडील भागात आतापर्यंत कातळचित्रे सापडली नव्हती. कोकण इतिहास परिषद व देवगड इतिहास संशोधन मंडळ हे सातत्याने गेली काही वर्षे कातळचित्र शोध मोहीम राबवत आहे. काल दिनांक १५ मार्च रोजी मुणगे या गावातील आडबंदर येथील सड्यावर दोन मानवाकृती सापडल्या…

Read More

जादूटोणा विरोधी कायदा तळागाळातील लोकांपर्यंत पोहचणे आवश्यक…

नितीन वाळके:लोकांनी श्रद्धेच्या नावाखाली जादूटोणा करणारे भोंदू लोकांपासून सावध व्हावे.. ⚡मालवण ता.१६-: महाराष्ट्र शासनाचा जादूटोणा विरोधी कायदा जनतेला समजणे आवश्यक आहे. हा कायदा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविला तरच श्रद्धेच्या नावाखाली होणारी सर्वसामान्य जनतेची फसवणूक थांबेल, असे प्रतिपादन मालवण मधील सामाजिक कार्यकर्ते नितीन वाळके यांनी येथे बोलताना केले. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग व जादूटोणा विरोधी…

Read More

ऐतिहासिक साई पालखीचे बांदा साई भक्त सेवा मंडळाच्यावतीने स्वागत…

भक्त प्रीतम हरमलकर, साईशकुमार केसरकर यांनी मूर्ती नेली मठात.. बांदा/प्रतिनिधीगोवा ते कवीलकट्टा कुडाळ येथील ऐतीहासीक साईमंदीरात जाणाऱ्या साईच्या पालखीचे भक्तीमय वातावरणात बांद्यातील साईभक्त (कै.) बाप्पा केसरकर संस्थापीत साईमठात श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी साईच्या पादूका व साईची मुर्ती वाजत गाजत साईभक्त प्रितम हरमलकर व साईशकुमार केसरकर यांनी साईमठात नेली. व…

Read More

स्त्रीला सक्षम होण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा…

ऍड सिध्दी जीत आरोलकर यांचे आवाहन.. ⚡बांदा ता.१६-: आज सर्वच क्षेत्रात स्त्री ही आघाडीवर आहे. तिने आत्मसात केलेल्या ज्ञानाचा योग्य वापर करून आपली संस्कृती जपल्यास स्त्री ही खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनेल. तिला सक्षम होण्यासाठी समाजाने देखील पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ॲडव्होकेट सिद्धी जीत आरोलकर यांनी तोरसे येथे केले. तोरसे पेडणे येथील प्रगती शिक्षणशास्त्र महाविद्यालयात…

Read More

जिल्ह्यात लोकसभेसाठी ६ लाख ५७ हजार ७८० मतदार…

निवडणूकीसाठी यंत्रणा सज्ज:जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची माहिती ओरोस ता १६-:भारत निवडणूक आयोगाने देशाच्या लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर केली असून राज्यातील तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निवडणूक यंत्रणेची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात ६ लाख ५७ हजार ७८० मतदार निश्चित झाले आहेत. यात ५ हजार ७५९ एवढे…

Read More

सेवांगणतर्फे पुरुषांसाठी आयोजित पाककला स्पर्धेत सहदेव साळगावकर प्रथम…

⚡मालवण ता.१६-:मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण तर्फे महिला दिनानिमित्त खास पुरुषांसाठी आयोजित पाककला स्पर्धेला तरुण व प्रौढ पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत देवबागचे सहदेव साळगावकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर कुणाल बांदेकर यांनी द्वितीय व गौरव किनळेकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण संचालित कौटुंबिक सल्ला केंद्र आणि महिला व…

Read More
You cannot copy content of this page