नारायण राणेंना मिळणारे लीड हे पदाधिकारी कार्यकर्त्याची मेहनत…
विशाल परब ; मोठ्या मताधिक्याने राणे निवडून येणार ⚡सावंतवाडी ता.०४- केंद्रीयमंत्री आणी भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नारायण राणे आठव्या फेरी अखेर १५ हजारापेक्षा जास्त आघाडी घेतली असून उर्वरीत मोजणीत यापेक्षा जास्त मते घेवून आघाडी घेत जास्तीत जास्त मताधिक्यानी निवडून येतील.महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली याचे हे फळ आहे. निश्चितच भाजपच्या कार्यकर्त्याच्या…
