गावठी बॉम्ब बाळगल्या प्रकरणी तिघांना जामीन मंजूर…

⚡सावंतवाडी ता.०३-: वन विभागाच्या गस्ती पथकास आंबेगाव येथे पहाटेच्या सुमारास गावठी बॉम्ब पेरताना तिघांना वनविभागाने ताब्यात घेतले होते त्यांना न्यायालयात हजर केला असता त्यांना तीन आढळून आले होते त्यांना न्यायालयात हजर केल असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र आज मुदत संपल्यानंतर पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रत्येकी 25000 च्या जामिनार मुक्तता केली.
याकामी आरोपीच्या वतीने अँड. परिमल नाईक, अँड. अमिषा बांदेकर व अँड. सुशील राजगे यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page