प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणेबाबत निर्बंध जारी…

जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१८-: लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. या अनुषंगाने निवडणूकीचे प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि कार्यकर्ते आणि हितचिंतक हे निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक लावणे, झेंडे लावणे, आदीसाठी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973…

Read More

राजकीय पक्ष प्रतिनिधींना मतदान प्रक्रियेविषयी मार्गदर्शन…

आदर्श आचारसंहितेचे पालन करा – जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे.. ⚡सिंधुदूर्ग दि.१८-: लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 चा कार्यक्रम जाहिर झाला असून जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुका शांततेत पार पाडाव्यात या दृष्टीने सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले.लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हादंडाधिकारी…

Read More

मालवण प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ…

⚡मालवण ता.१८-: मालवण स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित मालवण प्रीमियर लीग २०२४ पर्व ७ लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन दि. १७ मार्च रोजी ज्येष्ठ क्रीडापटू श्री. जयंत गवंडे यांच्या हस्ते मालवण बोर्डिंग ग्राउंड येथे करण्यात आले. हि स्पर्धा दि. १७ मार्च ते दि. २४ मार्च या कालावधीत मालवण बोर्डिंग मैदान येथे संपन्न होणार आहे. मालवण स्पोर्ट्स…

Read More

सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील बेरोजगारीला खासदार विनायक राऊत जबाबदार…

प्रमोद जठार:रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार दातृत्व, कर्तुत्व आणि वकृत्व असणारा असेल… सावंतवाडी : सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील बेरोजगारी वाढला जबाबदार खासदार विनायक राऊत आहेत‌. ते या पापाचे धनी आहेत. निधी कसा आणावा याची कल्पना देखील त्यांना नाही. केवळ रिफानरी, सी-वर्ल्ड सारख्या विकासकामांना विरोध करणारे विकासात तंटा आणणारे ते खासदार होते. त्यामुळे आता तंटामुक्त खासदाराची गरज आहे असं मत माजी…

Read More

शिवडाव-ओटोसवाडी येथे २० व २१ मार्च रोजी हरिनाम सप्ताह…

⚡कणकवली ता.१८-: शिवडाव-ओटोसवाडी येथील मांडकर देवालयाचा वार्षिक हरिनाम सप्ताह २० व २१ मार्च रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच भजने, दिंडी व पालखी मिरवणूक आदी कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत. बुधवार २० मार्च रोजी सकाळी १० वा. पारंपारिक घटस्थापनेने या अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर दैनंदिन पूजाअर्चा, हरिपाठ, काकड आरती,…

Read More

खानोली कोंडुरा ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरू…

वेंगुर्ला ता.१८-: वेंगुर्ला तालुक्यातील खानोली कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालय या सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची तसेच हे अतिक्रमण हटविण्यास हेतुपुरस्कर टाळाटाळ करणाऱ्या समितीवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी कोंडुरावाडी वायंगणी ग्रामस्थांनी आजपासून (१८ मार्च) जिल्हा परिषद समोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायत हद्दीतील खानोली कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालय या ग्रामीण मार्गावर अतिक्रमण…

Read More

जागतिक स्तरावरील नाट्यछटा स्पर्धेत बांदा केंद्र शाळेच्या सर्वज्ञ वराडकरचे सुयश…

⚡बांदा ता.१८-: नाट्यछटा कला अकादमी पुणे आयोजित दिवाकर स्मृती ऑनलाईन नाट्यछटा स्पर्धेत बांदा नं.१केंद्रशाळेचा विद्यार्थी सर्वज्ञ सुर्यकांत वराडकर याने गट क्रमांक ३ मध्ये जागतिक पातळीवर तृतीय क्रमांक प्राप्त केला.या स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. दरवर्षी नाट्यछटा कला अकादमी यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असुन यावर्षी हे ३२वे वर्षे असुन या स्पर्धेत स्पर्धकांनी…

Read More

श्री देवी सातेरी देवस्थानचा १८ ते २० मार्च दरम्यान १८वा वर्धापनदिन सोहळा…

⚡सिंधुदुर्ग दि.१८-: पेडणे हसापूर येथील श्री देवी सातेरी देवस्थानचा १८ ते २० मार्च या दरम्यान १८वा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. १८ रोजी सकाळी ७ वाजता सामुहिकरीत्या देवीवर पंचामृत अभिषेक, (इच्छुकाने स्वतः अभिषेक साहित्य आणावे), गणपती पुजन, पुण्याहवाचन, मातृकापुजन, नांदीश्राध्द, संभारदान, देवी पंचायतन याग…

Read More

निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बालवाडीतील मुलांना दप्तर वाटप…

⚡मालवण ता.१८-: माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथील टोपीवाला हायस्कूल मधील काळे आजींच्या शिशुविहार बालवाडी व कन्याशाळा येथील बालवाडी मधील सर्व विद्यार्थ्यांना शनिवारी दप्तर व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी काळे आजींच्या बालवाडीमधील मुलांनी संस्कृत मधून निलेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य गणेश कुशे,…

Read More

जुन्या, नव्या खेळाडूंमध्ये समनव्य साधण्याचे कार्य नवचैतन्य निर्माण करणारे…

भाई गोवेकर:मालवणात स्मृतिलीला पुरस्कारांचे वितरण.. ⚡मालवण ता.१८-: हडकर कुटुंबिय व मालवण तालुका क्रिकेट असोसिशन वतीने जुन्या क्रीडापटूंचा स्मृतिलीला पुरस्कार देऊन गौरव केला जात आहे. त्याचबरोबर नवनवीन दर्जेदार क्रीडापटू घडावेत, यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. जुन्या, नव्या खेळाडूंमध्ये समनव्य साधण्याचे हे कार्य नवचैतन्य निर्माण करणारे आहे. विष्यातही असे उपक्रम वाढत जाऊन खेळाडूंना चांगले प्रोत्साहन, प्रेरणा…

Read More
You cannot copy content of this page