⚡सावंतवाडी ता.०५-: शहरातील माठेवाडा येथील रहिवासी श्रीमती हेमलता राजेंद्रप्रसाद बांदेकर(वय ६७) यांचे आज दुपारी राहत्या घरीच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
तिच्या पश्चात भाऊ, भाचे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.उमेश नाटेकर यांची ती बहीण तर हॉटेल व्यवसायिक औदुंबर नाटेकर यांची ती आते होय.
