आंबोली घाटात भला मोठा दगड रस्त्यावर कोसळला…

⚡आंबोली, ता.६-: येथील घाटात पूर्वीचा वस चाळीस फुट येथे एक मोठा दगड रस्त्यावर कोसळला .पहाटे ची घटना असल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.याठिकाणी पावसाळ्यात किरकोळ दगड पड ण्याच्या घटना नेहमी घडत असतात. अमावस्या दिवशी गुरुत्वकर्षण जास्त असल्याने भुगर्भीय हालचाली यादिवशी जास्त होतात त्यामुळे पावसाळ्यात निखळलेला अधांतरी दगड कोसळतो अशी एखादी घटना घडते असे तज्ञांचे मत आहे.

You cannot copy content of this page