विशाल परब; विक्रेत्यांच्या वतीने विशाल परबांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली मागणी…
⚡सावंतवाडी,०५: बाजारपेठेत रस्त्याच्या बाजूला भाजीपाला तसेच फळे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना वटपौणिमेपर्यंत त्याच ठिकाणी बसण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी आज सावंतवाडीचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे केली.
