Headlines

जिमखाना मित्र मंडळ ग्रुप तर्फे शालेय मुलांना वह्या वाटप….

अजित सांगेलकरांचा पुढाकार; सर्व स्तरातून उपक्रमाचे कौतुक.. ⚡सावंतवाडी ता.११-: येथील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आज जिमखाना मित्र मंडळ ग्रुप तर्फे वह्या वाटप करण्यात आले. येथील युवा नेते अजित सांगेलकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबिवण्यात आला. त्यांच्या या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी सचिन केसरकर, सचिन इंगळे ,सचिव संदीप इंगळे ,खजिनदार अमित सावंत, सचिव…

Read More

होडी उलटून खाडीच्या पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या मच्छीमाऱ्याच्या कुटुंबीयांची वैभव नाईक यांनी घेतली भेट…

⚡मालवण ता.११-: तळाशील येथील खाडीपात्रात चार दिवसापूर्वी मच्छिमारी करीत असताना सोसाट्याचा वारा व पाऊस यामुळे होडी उलटल्याने खाडीच्या पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर या मच्छीमाराच्या कुटूंबियांची आज मालवण दौऱ्यावर आलेल्या आमदार वैभव नाईक यांनी पदाधिकाऱ्यांसह भेट घेत सांत्वन करीत धीर दिला तळाशील खाडीपात्रात मासेमारीसाठी गेले असताना मुसळधार पाऊस व वाऱ्याच्या तडाख्यात मासेमारीची होडी…

Read More

असलदेतील वीज विषयक कामे मार्गी…

कनिष्ठ अभियंता पी. एस. पंडित यांच्या पाठपुराव्याला यश ग्राहकांच्या समस्या सोडवितानाच मान्सूनची तयारी पूर्ण.. ⚡कणकवली ता.११-: तालुक्यातील महावितरणच्या नांदगाव शाखा कार्यालयाच्या अंतर्गत येणा-या गावांमध्ये वीज समस्या सोडविण्यासाठी विशेष कामगिरी बजावण्यात आली आहे. त्यामध्ये असलदे उगवतीवाडी ,दिवानसानेवाडी , नांदगाव मुख्य नळयोजना याठिकाणी 100 केव्हीएचे ट्रान्सफार्मर नव्याने बसविण्यात आले. उच्च व लघुूदाब असलेल्या वाहीनींवरील 30 गंजलेले पोल…

Read More

दोडामार्ग बाजारपेठेतील व्यवसायिक, फळ व फुल विक्रेत्यांना विशाल परब यांच्याकडून छत्र्यांचे वाटप…

⚡दोडामार्ग ता.११-: भारतीय युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षातर्फे दोडामार्ग बाजारपेठेतील व्यवसायिक, फळ व फुल विक्रेत्यांना मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. प्रसंगी देवेंद्र शेटकर, सागर शिरसाठ, वैभव फाटक, अहिर संतोष, अक्रम खान, राजेश प्रसादी, सोनाली गवस, क्रांती जाधव, मृणाली माळवणकर, अंजना माळवणकर, संजय खडपकर, प्रकाश गवस, विनय गाडगिळ, रंगनाथ गवस,…

Read More

गोपुरी आश्रमाला अस्मि कृतज्ञता सन्मान पुरस्कार…

⚡कणकवली ता.११-: मुलुंड-मुंबई येथील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘अस्मि’ प्रतिष्ठानचा आस्मता जयप्रकाश लब्दे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा ‘अस्मि कृतज्ञता सन्मान’ हा पुरस्कार गोपुरी आश्रमास प्राप्त झाला. सदर सन्मान प्रतिष्ठानतर्फे गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर व सचिव विनायक मेस्त्री यांच्याकडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयप्रकाश लब्दे यांनी सुपूर्द केला. 25 हजार रुपयांचा धनादेश असे…

Read More

व्हिडिओ गेम पार्लरच्या नावाखाली जुगार सुरु…

परशुराम उपरकर: जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे तक्रार.. ⚡कणकवली ता.११-: जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व्हिडिओ गेम परवाना खेळांतर्गत घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी व्हिडिओ गेम पार्लर ठिकाणी व्हिडिओ गेमच्या नावाखाली अवैधरित्या जुगार सुरु आहे, याची तपासणी प्रशासनाने करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.त्या पोलीस विभागाकडून कुडाळ…

Read More

बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन इमारतीवर सोलर पॅनल बसवल्याने मिळाली वीज बिल मुक्ती…

पत्रकार भवनात सोलर पॅनल वीज यंत्रणा उभारणीसाठी २० लाखांचा निधी ; जिल्हा पत्रकार संघाच्या पाठपुराव्याला यश.. ⚡ओरोस ता १२-: सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या बाळशास्त्री जांभेकर स्मारक इमारतीच्या छतावर पर्यावरण पूरक सोलर पॅनल बसविण्यात आले आहे.त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून २० लाख २८ हजार ६१५ रुपये सोलर पॅनल बसविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला. सोलर पॅनल,…

Read More

कट्टा दशक्रोशी मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा रविवारी सत्कार…

ओरोस ता १२मालवण तालुक्यातील कट्टा दशक्रोशीतील सकल मराठा समाजाच्यावतीने १० वी व १२ वी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार रविवार १६ जून रोजी दुपारी ३ वाजता वराड हडपीवाडी येथील नम्रता मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कट्टा दशक्रोशीतील सकल मराठा समाजातील इयत्ता १० वी मध्ये ८० टक्के आणि इयत्ता १२ वी मध्ये ७५ टक्के…

Read More

चौकुळ मधील विज आणि बीएसएनएल विरोधातील ठिय्या आंदोलन आश्वासानंतर मागे…

आंबोली,ता.११ : चौकुळ गावामध्ये वारंवार होणाऱ्या विजेच्या आणि मोबाईल रेंज च्या समस्येवर चौकुळ गावातील ग्रामस्थांनी युवकांनी मिळून येथिल नंदू गावडे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांचे सहकारी तुकाराम गावडे,अविल गावडे ,शशी शेटवे ,रतन गावडे, अजित गावडे, नितीन गावडे व जवळपास सत्तर युवकांनी मिळून ठिय्या आंदोलन केले आणि जोपर्यंत बीएसएनएल चा नेटवर्क ची समस्या सुटत नाही तोपर्यंत आंदोलन…

Read More

जामसंडे वेळवाडी येथील राजन दहिबावकर यांच्या घराचे छप्पर मुसळधार पावसामुळे कोसळले…

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक , नगरसेवक बुवा तारी यांनी केली पाहणी.. ⚡देवगड ता.१०-: देवगड मध्ये शनिवारी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला पाऊस सुरू झाल्यानंतर प्रथमच पावसाने दीडशे चा टप्पा ओलांडला असून रविवारी सकाळी १५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे वेळवाडी येथील राजन भिकाजी दहीबावकर यांच्या घराच्या छपराचा काही भाग कोसळून दहिबावकर यांचे…

Read More
You cannot copy content of this page