⚡दोडामार्ग ता.११-: भारतीय युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षातर्फे दोडामार्ग बाजारपेठेतील व्यवसायिक, फळ व फुल विक्रेत्यांना मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
प्रसंगी देवेंद्र शेटकर, सागर शिरसाठ, वैभव फाटक, अहिर संतोष, अक्रम खान, राजेश प्रसादी, सोनाली गवस, क्रांती जाधव, मृणाली माळवणकर, अंजना माळवणकर, संजय खडपकर, प्रकाश गवस, विनय गाडगिळ, रंगनाथ गवस, समीर रेडकर, पांडुरंग वाडकर, संतोष नानचे, नितीन मनेरिकर आदी उपस्थित होते.
