श्री बांदेश्वराची मिरगाची पालखी उत्साहात…
⚡बांदा, ता.१०-:बांदा येथील प्रसिद्ध जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वराचा मृगाच्या पालखीचा सोहळा शुक्रवार ७ जुन रोजी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. बांदेश्वर भक्तांच्या गर्दीत वाजत गाजत ही पालखी प्रदक्षिणा पार पडली.या पालखीला वरुण राजाने सरी बरसवून आपली उपस्थिती दर्शवीली. दरवर्षी श्री बांदेश्वराच्या जत्रोत्सवापासून हा पालखी सोहळा प्रारंभ होतो. त्यानंतर दर सोमवारी मंदिराभोवती…
