तारामती राणे यांचे निधन…

कणकवली ता.१०: हळवल-फौजदारवाडी येथील रहिवाशी तारामती श्रीधर राणे (97) यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात दोन मुलगे, सुना, नातवंडे, पतवंडे, पुणते असा मोठा परिवार आहे. हळवल गावचे माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गणेश राणे यांच्या त्या मातोश्री होत.

You cannot copy content of this page