⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी वेत्ये ग्रामपंचायत च्या वतीने दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम सरपंच गुणाजी गावडे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्री सरपं गावडे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
वेत्ये ग्रामपंचायतच्या वतीने दहावी- बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सरपंच गुणाजी गावडे यांच्या हस्ते सत्कार…
