Headlines

सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये एस् . एस् . सी . विद्यार्थ्यांचा गौरवसोहळा उत्साहात संपन्न …

⚡सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडी मर्कझी जमात ,बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक वर्ष २०२३ – २४एस् . एस् . सी परिक्षेला प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत प्रशालेच्या १००% निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली . यामध्ये प्रथम .कु. आमना नासीर गवंडी ( ९४ .६० % ) , द्वितीय कु .झैद इफ्तेखार अहमद बेग (९१%…

Read More

राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त उद्या विविध कार्यक्रम…

मिलिंद सावंत: पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.. सावंतवाडी ता.१३-: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 55 वा वाढदिवस सावंतवाडी मनसेच्यावतीने मतिमंद महिलांना नवीन कपडे व खाऊ तसेच भेटवस्तू देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. तसेच बांदेश्वर मंदिर येथे अभिषेक सोहळा देखील करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मनसेचे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी दिली…

Read More

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा सावंतवाडी भाजपकडून सन्मान…

नारायण राणेंच्या यशात महत्वाची भूभिका; कार्यकर्त्यांकडून कृतज्ञता व्यक्त… ⚡सावंतवाडी,ता.१२: खासदार नारायण राणे यांच्या विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या पालकमंत्री तथा राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा सावंतवाडी भाजपकडून सन्मान करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब व जिल्हा चिटणीस महेश सारंग यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी युवराज लखमराजे भोसले,अजय…

Read More

जामसंडे येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡देवगड ता.१२-: देवगड तालुका गुजराती नवरात्र मंडळ आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमानाने जामसंडे हायस्कूल येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन कांतीभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले असून रक्तदान शिबिराला उस्फुर्त असा प्रतिसाद ५५ रक्तदात्यांनी केले. यावेळी सिंधू रक्त मित्र मंडळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष हिराचंद तानवडे,सचिव प्रकाश जाधव,विजयकुमार जोशी,रविकांत चांदोस्कर,प्रवीण जोग तसेच हरिभाई…

Read More

विकास बडवे यांना पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती…

बांदा/प्रतिनिधीबांदा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले विकास बडवे यांना पोलीस खात्याच्या वतीने जाहीर झालेल्या पदोन्नतीत पोलीस निरीक्षक पदाचा दर्जा मिळाला आहे. त्यांचे याबाबत अभिनंदन होत आहे.श्री बडवे हे २०११ च्या पोलीस उपनिरीक्षक भरतीत पोलीस खात्यात भरती झाले होते. उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर २०११ मध्ये ते गडचिरोली येथे रुजू झाले होते. नक्षली भागात काम…

Read More

तिथवली पोलीस मारहाण प्रकरणी दोघांना जामीन…

ओरोस ता १२-:वैभववाडी पोलीस ठाण्याचे हवालदार शैलेंद्र दिनकर कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करून व मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वैभववाडी पोलीसांच्या कोठडीत असलेल्या तिथवली गावातील संतोष रामचंद्र हरयाण, आत्माराम रामचंद्र हरयाण यांना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. वैभववाडी पोलीसांनी या चौघांवर अॅट्रॉसिटी अॅक्ट व सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून ओरोस येथील…

Read More

प्रकाश तेंडोलकर यांची १४ रोजी आकाशवाणीवर मुलाखत…

बांदा/प्रतिनिधीसिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग’चे मुख्य प्रवर्तक तथा जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांची मुलाखत १४ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता आकाशवाणी सिंधुदुर्गवर प्रसारित होणार आहे. १४ जून हा जागतिक रक्तदान दिन असून याचे औचित्य साधून ‘रक्तदानाचे महत्त्व व रक्तदान चळवळ’ हा या मुलाखतीचा विषय आहे. ही मुलाखत ‘न्यूज ऑन एअर’ या अॅपवरुनही ऐकता येणार आहे. ही मुलाखत…

Read More

बांदा येथे पाकिस्तानचा ध्वज जाळला…

वैष्णोदेवी दहशदवादी हल्ल्याचा हिंदू बांधवांनी केला निषेध बांदा/प्रतिनिधीवैष्णोदेवीचे (काश्मीर) येथे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या बसवर दहशदवाद्यानी भ्याड हल्ला केल्याने या घटनेत कित्येक हिंदू भाविकांचा मृत्यू झाला. याच्या निषेधार्थ बांदा येथे हिंदू भावनांनी एकत्र येत पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळला, तसेच पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. येथील कट्टा कॉर्नर चौकात सर्वप्रथम मयत झालेल्या भाविकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर घटनेचा…

Read More

व्यापारी संघ आता वीज वितरणच्या प्रकाशगड येथील मुख्य कार्यालयाला पाठविणार नोटीस…

वीज समस्यांबाबत अधीक्षकांना पाठविलेली नोटीस आली आहे पाठी:कार्यवाह नितीन वाळके यांची माहिती.. मालवण, दि प्रतिनिधीमहावितरणच्या अनागोंदी कारभाराबाबत जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने जिल्हा व्यापारी महासंघाने महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना बजावलेली जाहीर नोटीस न स्वीकारल्याने ती माघारी आली आहे. यावरून अधीक्षक अभियंता गैरहजर आहेत किंवा महावितरणचे कुडाळ मुख्यालयच बेपत्ता झाले असा होत असल्याचे स्पष्ट…

Read More

सिंधुदुर्गची जलकन्या पूर्वा गावडे हिने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत पटकावले ब्रॉन्झ मेडल…

ओरिसा-भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण चॅम्पियानशिप स्पर्धेत केली चमकदार कामगिरी.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१२-:सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथील सिंधुदुर्गची जलकन्या पूर्वा संदीप गावडे हिने ओरिसा राज्यात भुवनेश्वर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय जलतरण चॅम्पियानशिप स्पर्धेमध्ये १५०० मिटर फ्री स्टाईल प्रकारात तिसरा क्रमांक मिळवत ब्रॉन्झ मेडल पटकावले आहे तीने बटर फ्लाय व इतर प्रकरातही उत्कृष्ट कामगिरी केली असून तिच्या या यशस्वी कामगिरी…

Read More
You cannot copy content of this page