Headlines

थोर व्यक्तींच्या आदर्शाने जीवन सुखकर होईल…

मुख्याध्यापक सुहास हिंदळेकर: वायरी येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी… मालवण दि प्रतिनिधी राजर्षी शाहू महाराज हे देशात नाही तर जगात असे एकमेव राजा होते कि ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा या क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणली आणि म्हणूनच सामाजिक चळवळीचा पाया म्हणजेच महात्मा फुले, त्याच्या भिंती म्हणजे शाहू महाराज…

Read More

धुरीवाडा येथील जोगी घरावरील धोकादायक माड केले बाजूला…

भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर व ग्रामस्थांचे सहकार्य.. मालवण दि प्रतिनिधीमालवण धुरीवाडा येथील जोगी कुटुंबियांच्या घरावर असलेले तीन धोकादायक माड (नारळ झाड) भाजपा माजी नगरसेवक दीपक पाटकर यांसह स्थानिक भाजपा पदाधिकारी यांच्या माध्यमातून तोडून देत जोगी कुटुंबियांना दिलासा देण्यात आला आहे. धुरीवाडा येथील जोगी कुटुंबीय यांच्या घरावर धोकदायक स्थितीत तीन माड होते. वाऱ्या पावसात हे…

Read More

अर्थसंकल्पात मच्छीमारांसाठी तरतूद नाही…

ठाकरे सेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी:लोखंडी एलईडीवर भाजप अंकुश ठेवणार का, असाही केला प्रश्न.. मालवण (प्रतिनिधी) राज्यातील भाजप सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोकणातील मच्छिमारांसाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. भाजप सरकारने मच्छिमारांना वाऱ्यावर सोडले आहे. अशातच मालवण मधील भाजपच्या एका माजी नगरसेवकाने लोखंडी एलइडी पर्ससीन बोट आणल्याची चर्चा असून त्यावर भाजप अंकुश ठेवणार का ? असा सवाल…

Read More

तोरसोळे आंबोळवाडी येथील नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह

देवगड (प्रतिनिधी)२९ जून २०२४ घरात कोणालाही न सांगता निघून गेलेल्या तोरसोळे आंबोळवाडी येथील विवाहित महिलेच्या मृतदेह घरा पासून काही अंतरावर असलेल्या नदीपात्रात २९ जून रोजी सकाळी ८ वाजता आढळून आला. संगीता संतोष कडव (५२) असे या महिलेचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , तोरसोळे आंबोळवाडी येथील संगीता संतोष कडव ही महिला मनोरुग्ण होती. तिच्यावर औषध उपचार…

Read More

सावंतवाडी अर्बन बँक ठाणे जनता सहकारी बँकेत विलीनीकरण होणार…

ॲड.सुभाष पणदुरकर ; रिझर्व्ह बॅंकेच्या सूचनेनुसार निर्णय… ⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक तब्बल 77 वर्षानंतर आता ठाणे जनता सहकारी बँकेत विधीनीकरण होणार आहे हे विलीनीकरण रिझर्व बँकेच्या सूचनेनुसारच करण्यात येत आहे रिझर्व बँकेने 30 दिवसाची मुदत आम्हाला दिली होती आणि त्यामुळेच आम्हाला हे विलीनीकरण करावे लागत आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत चेअरमन एडवोकेट सुभाष…

Read More

वराड येथील वरसकर विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप…

⚡मालवण ता.२९-: वराड बौद्धविकास मंडळ मुंबई व गावशाखा वराड यांच्यावतीने वराड येथील सौ. हिराबाई भास्कर वरसकर विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वितरीत करण्यात आल्या. शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने हा ऊपक्रम राबविला असल्याचे मंडळाचे गावशाखा अध्यक्ष योगेश वराडकर यांनी सांगितले. तर शालेय समितीचे सदस्य, उद्योजक देवेन ढोलम यांनी मंडळाच्या या ऊपक्रमाचे कौतुक करत हा…

Read More

सुकळवाड येथे १ रोजी कृषी दिन कार्यक्रम

⚡मालवण ता.२९-: महाराष्ट्र शासन कृषी विभाग, पंचायत समिती मालवण व ग्रामपंचायत सुकळवाड यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दि. १ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता श्री ब्राह्मणदेव सभागृह, सुकळवाड येथे कृषी दिन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास गटविकास अधिकारी आत्मज मोरे, सहायक…

Read More

जनतेने दोन वेळा नाकारलेल्यांवर काय बोलणार..

मंत्री दीपक केसरकर; युती धर्म पाळून कोणावर बोलणार नाही, येणार काळात राणेंच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास केला जाईल.. सावंतवाडी ता.राजन तेलींना सावंतवाडीतील जनतेने दोन वेळा नाकारले आहे त्यामुळे मी पराभव झालेला लोकांवर बोलणार नाही, त्यांची काय मागणी असेल तर त्यांनी वरिष्ठांकडे करावी शेवटी तो त्यांचा पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे, असा पलटवार मंत्री दीपक केसरकर यांनी…

Read More

मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करू…

अर्चना घारे परब:प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन जाणून घेतल्या समस्या… ⚡सावंतवाडी ता.२९-: तालुक्यातील मळेवाड येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक समस्या निर्माण झाल्या असून तेथील कर्मचाऱ्यांचे वेतनही प्रलंबित आहे. त्यामुळे आगामी काळात येथील समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्यासाठी पाठपुरावा करू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण महिला प्रदेशाध्यक्षा सौ. अर्चना घारे – परब यांनी केले….

Read More

सावंतवाडी विधानसभेची जागा भाजपालाच मिळावी…

राजन तेली यांची प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे मागणी:दिपक केसरकर यांच्या सोबत एकही शिवसैनिक आलेला नाही.. ⚡सावंतवाडी ता.२९-: मंत्री दीपक केसरकर आगामी विधानसभा निवडणूक हे भारतीय जनता पार्टीच्या भरवशावर लढू पाहत आहेत.मात्र स्थानिक सर्व निवडणुका या भारतीय जनता पार्टीने जिंकल्या त्यामुळे येथे भाजपाची ताकद जास्त आहे त्यामुळे सावंतवाडी विधानसभेची जागा भाजपलाच मिळावी अशी मागणी राजन तेली यांनी…

Read More
You cannot copy content of this page