Headlines

ती ३८ लाख ६७ हजार ९०० रुपयांची रक्कम आयकर विभागाकडे हस्तांतरित…

तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची माहिती… ⚡कणकवली ता.३०-: फोंडाघाट चेकपोस्ट येथे एका व्यवसायिकाची पोलिसांनी तपासणी दरम्यान ताब्यात घेतलेली ३८ लाख ६७ हजार ९०० रुपयांची रोकड तहसीलदार कार्यालया च्या ताब्यात दिल्यानंतर ही रक्कम असा आयकर विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. अशी माहिती तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली. फोडा घाट चेक पोस्ट येथे ड्युटीवर कार्यरत असलेल्या पोलिसांकडून वाहनांची…

Read More

शिवडाव माध्यमिक विद्यालयात, दप्तराविना शाळा ‌उपक्रम…

⚡कणकवली ता.३०-: कणकवली तालुक्यातील शिवडाव माध्यमिक विद्यालयात २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षातील विविध उपक्रमांतर्गत आज शनिवार दिनांक २९ जून २०२४ रोजी इ. ५ वी ते इ. ८ वी इयत्तांची दप्तराविना शाळा भरविण्यात आली. तसेच शालेय स्वराज्य मंत्रिमंडळाची निवड करण्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मुकेश पवार यांनी विद्यार्थ्यांना लोकशाहीमध्ये मतदान आपला हक्क…

Read More

कळसुलीच्या रुजाय फर्नांडिस ठरले जीवदान दाते…

सलग पंधरा वेळा केले रक्तदान व एक वेळ केले प्लेटलेट दान:सर्वच स्तरातून रुजाय फर्नांडिस यांचे होतेय कौतुक.. ⚡कणकवली ता.३०-: आर्थिक व सामाजिक स्वरूपात मदत करणारे अनेकजण असतात. मात्र एखाद्या रुग्णाला रक्तदान व प्लेटलेटची गरज असते त्याला मदत करणारे फार कमी असतात. याला अफवाद ठरलेत ते कणकवली कळसुली येथील रुजाय फर्नांडिस. रुजाय फर्नांडिस यांनी सिंधू रक्तमित्र…

Read More

हार्दिक शुभेच्छा.. हार्दिक शुभेच्छा.. हार्दिक शुभेच्छा..

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 💐शुभेच्छा 🌹शुभेच्छा 🌷शुभेच्छा🌹 शुभेच्छा 💐 🎂🍮🎂🍮🎂🍮🎂🍮🎂🍮🎂 🔷 राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा,संसदरत्न, 🟧 खा.सौ. सुप्रियाताई सुळे💐🌹 आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक 💐🌹 🙏शुभेच्छूक 🟪 सौ.अर्चना घारे-परबअध्यक्ष-कोकण विभाग राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार 🟩 सावंतवाडी मतदारसंघातील सर्व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते 🟩 💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹 बातम्या व जाहिरातीसाठी आज संपर्क…

Read More

संततधार पावसाचा फटका करूळ घाटमार्ग रस्त्याला…

५० मीटर रस्ता आणि त्या लगत बांधलेली नवीन संरक्षक भिंत गेली वाहून.. ⚡कणकवली ता.२९-: मागील दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका करूळ घाटमार्ग रस्त्याला बसला असून गगनबावड्यापासून वैभववाडी च्या दिशेने चार किमी अंतरावर नवीन बांधकाम केलेला सुमारे ५० मीटर रस्ता आणि त्या लगत बांधलेली नवीन संरक्षक भिंत शनिवारी २९ जून रोजी सायंकाळी कोसळली. तळरे…

Read More

डी.फार्मसी परीक्षेत भोसले कॉलेजचे दैदिप्यमान यश..

⚡सावंतवाडी ता.२९-: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे आज डी.फार्मसी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. येथील यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचा निकाल उत्कृष्ट लागला असून परीक्षेला बसलेल्या एकूण १११ विद्यार्थ्यांपैकी १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष बाब म्हणजे यापैकी १०१ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. कॉलेजचा एकूण निकाल ९५ टक्के लागला असून यापैकी प्रथम श्रेणीत येणाऱ्या…

Read More

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना भाजपा महिला पदाधिकारी पोहोचविणार घरोघरी…

महिला मोर्चा अध्यक्ष प्राची तावडे यांची माहिती.. वैभववाडी प्रतिनिधीदरमहा महिलांच्या बँक खात्यात दीड हजार जमा होणारी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना वैभववाडी तालुक्यात लाभार्थी महीला पर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपा महीला पदाधिकारी कटिबद्ध आहोत. महायुती सरकारने महिलांसाठी मोठ्या प्रमाणात योजना व सवलती जाहीर केल्या आहेत. याचा लाभ प्रत्येक महिलांनी घेतला पाहिजे. या सर्व योजनांची गावागावात जनजागृती करण्यासाठी…

Read More

कोळपे पं स मतदार संघातील ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार…

युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा उपक्रम.. वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी तालुक्यातील कोळपे पंचायत समितीची उ.बा.ठा शिवसेनेची बैठक संपन्न झाली. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व युवासेनेच्या माध्यमातून जेष्ठ शिवसैनिकांचा सन्मान करण्यात आला यावेळी त्यांना शाल व छत्री देत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आगामी निवडणुकीसाठी संघटनावाडी चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रत आता महाविकास आघाडीचे 31 खासदार आले असून,…

Read More

आ नितेश राणेंच्या माध्यमातून वैभववाडी शहरासाठी १४ कोटी ६२ लाखांचा निधी…

भाजप शहर प्रवक्ते राजेंद्र पाताडे: काही दिवसातच सर्व कामे मार्गी लागतील.. वैभववाडी प्रतिनिधीवाभवे वैभववाडी शहराच्या विकासासाठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून 14 कोटी 62 लाख इतका निधी विकास कामासाठी प्राप्त झाला आहे. या निधीतून शहरातील जवळपास 25 प्रमुख विकास कामे पूर्वतला गेली आहेत अशी माहिती वैभववाडी भाजप शहर प्रवक्ते नगरसेवक राजेंद्र पाताडे यांनी दिली आचारसंहितेमुळे…

Read More

थोर व्यक्तींच्या आदर्शाने जीवन सुखकर होईल…

मुख्याध्यापक सुहास हिंदळेकर: वायरी येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी… मालवण दि प्रतिनिधी राजर्षी शाहू महाराज हे देशात नाही तर जगात असे एकमेव राजा होते कि ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा या क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणली आणि म्हणूनच सामाजिक चळवळीचा पाया म्हणजेच महात्मा फुले, त्याच्या भिंती म्हणजे शाहू महाराज…

Read More
You cannot copy content of this page