महायुती सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्पहा हा सर्व घटकांना न्याय देणारा…
सौ. श्वेता कोरगावकर: महिला भगिनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास बळ मिळेल.. ⚡बांदा ता.३०-: महायुती सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प हा सर्व समावेशक आणि सर्वच घटकांना न्याय देणारा आहे. महिला, माता भगिनी याना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये देण्याचा क्रांतिकारी निर्णय आमच्या महायुती सरकारने घेतलेला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील महिला भगिनी आर्थिक दृष्ट्या सक्षम…
