कोकिसरे येथे तालुका कृषी मेळावा संपन्न…
वैभववाडी प्रतिनिधीपंचायत समिती वैभववाडी व महाराष्ट्र राज्य कृषी विभाग वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोकिसरे महालक्ष्मी मंदिर येथे कृषी मेळावा गटविकास अधिकारी आर डी जंगले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी शेतकऱ्यांना आंबा काजू नारळ व भात नागली पिकावर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, पंचायत समिती कृषी अधिकारी भरसट,फोडा कृषी संशोधन केंद्राचे डॉ विजय शेटे,…
