सावंतवाडी येथे २ जुलै रोजी ‘सुंदरकांड‘ पठण…

⚡सावंतवाडी ता.३०-: प.पू.सद्गुरू अनिरूद्ध उपासना केंद्र, परळ गव-मुंबई आयोजित सावंतवाडी येथील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात ‘सुंदरकांड‘ पठणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

  हा कार्यक्रम मंगळवार दि. २ जुलै रोजी सायंकाळी ३.३० ते ५.३० या वेळेत होणार आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने हजर राहून श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
You cannot copy content of this page