Headlines

शाळेच्या प्रगतीत माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्वापूर्ण…

दशरथ कवटकर:माजी विद्यार्थ्यांकडून भंडारी शाळेस स्मार्ट टीव्ही व एम्प्लीफायर प्रदान.. मालवण (प्रतिनिधी) माजी विद्यार्थी हे भंडारी हायस्कुलची ताकद असून माजी विद्यार्थ्यांमुळे संस्थेच्या अनेक गरजा पूर्ण होत आहेत, विद्यार्थ्यांनी शाळेला कधी विसरू नये, शाळेच्या प्रगतीत माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन भंडारी एज्युकेशन सोसायटीचे लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर यांनी केले. मालवण येथील भंडारी एज्युकेशन…

Read More

मालवणातील रस्त्यांच्या दुर्दशेबाबत ठाकरे शिवसेना आक्रमक…

सा. बां. विभागाला विचारला जाब:रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास १५ ऑगस्टला रस्त्यावर जनआंदोलन… ⚡मालवण ता.०७-: कसाल राज्यमार्गावर आनंदव्हाळ येथील रस्त्यासह मालवण शहरातील लिमये हॉस्पिटल समोरील रस्ता तसेच फोवकांडा पिंपळ येथील रस्त्याची दुर्दशा होऊन वाहतुकीस धोकादायक बनल्याप्रकरणी आज ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालवण कार्यालयात धडक…

Read More

राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा कोकण दौरा करणार…

⚡मालवण ता.०७-: महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) आणि भारतीय जनता पार्टीचे सेवा प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक श्री. शेखर मुंदडा यांची सेवा प्रकोष्ठ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा संयोजक श्री. भालचंद्र राऊत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोसेवा गतीविधीचे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक श्री. चंद्रशेखर पुनाळेकर यांनी पुणे येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुंदडा यांनी आपण लवकरच कोकण दौऱ्यावर येणार…

Read More

मालवण शहरातील खड्डेमय रस्त्यातून नागरिकांची सुटका करावी…

शिल्पा खोत: नगरपालिकेकडे केली मागणी.. ⚡मालवण ता.०७-: मालवण शहरातील अनेक रस्ते खड्डेमय बनले आहेत. यामुळे नागरिक, वाहनचालक यांना होणारा त्रास लक्षात घेता तसेच आगामी गणेशोत्सव, सण उत्सव कालवधी पाहता रस्ते सुस्थितीत करावेत. खड्डेमय रस्त्यातून नागरिकांची सुटका करावी, याबाबत तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष युवतीसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख सौ. शिल्पा…

Read More

विज्ञान युगातही कृषी क्षेत्रा शिवाय पर्याय नाही…

अर्चना घारे:सावरवाड येथे कृषी प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन.. ⚡सावंतवाडी ता.०७-: भारत देश कृषीप्रधान देश असून आपल्याला विज्ञान युगातही कृषी क्षेत्राशिवाय तरणोपाय नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे – परब यांनी केले. तालुक्यातील सावरवाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना…

Read More

मंत्री दीपक केसरकर यांचे अमेझमेट पार्क कधी पूर्ण होणार…?

परशुराम उपरकर: पालकमंत्र्यांनी पाहुण्यांसारखं न येता जिल्ह्यात झालेल्या कामांची पाहणी करावी.. ⚡सावंतवाडी ता.०७-: मंत्री दीपक केसरकर यांनी घोषणा केलेले अमेझमेट पार्क ते कधी पूर्ण करणार असा सवाल आज माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला असून, स्वतःच्या घरासोमर असणाऱ्या एस टी स्टॅन्ड येथील रस्त्यांवर पडलेले खड्डे दीपक केसरकर यांना दिसत नाहीत का? असे देखील विचारले आहे….

Read More

एसआरएम मधील महिला रोजगार मेळाव्यात २१२ मुलाखती…

कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचे आयोजन.. कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला महिला रोजगार मेळावा ५ ऑगस्ट रोजी येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात पार पडला. सदर मेळाव्यात बँकिंग व उत्पादन क्षेत्रातील नामवंत अशा फॉस्कॉन इंडिया…

Read More

कणकवली – बोरीवली व्हाया वैभववाडी एसटी सेवा सुरू…

आमदार नितेश राणे यांच्या दणक्यानंतर प्रशासन खडबडून झाले जागे:प्रवासी व नागरिकांमधून समाधान व्यक्त.. कणकवली : आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनंतर कणकवली – बोरीवली व्हाया फोंडा, वैभववाडी फेरी उद्या पासून चालू होणार आहे. अनेक वर्षांनंतर वैभववाडीतून मुंबई, बोरीवली ही एसटी सुरू होत असल्याने प्रवाशांत समाधान व्यक्त होत आहे. वैभववाडी बसस्थानकातील प्रलंबित प्रश्न व समस्या याबाबत सोमवारी…

Read More

कुडाळ मध्ये २० ऑगस्ट रोजी माझा लोकराजा महोत्सव पर्व २ चे आयोजन…

कुडाळ तालुका पारंपरिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघाचा पुढाकार:सादर होणार संयुक्त दशावतार.. कुडाळ : कुडाळ तालुका पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघाच्यावतीने “माझा लोकराजा” महोत्सव पर्व २ दि. २० ऑगस्ट रोजी कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळीं ४ वाजता या महोत्सवाला सुरुवात होणार यानिमित्त कुडाळ तालुका दशावतार कलाकार संघटनेतील निवडक कलाकारांच्या…

Read More

बिबवणेतील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

कुडाळ : तालुक्यात बिबवणे ग्रामपंचायत व कोकण कला शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत बिबवणे येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा १४७ ग्रामस्थानी लाभ घेतला. या वेळी ३५ ज्येष्ठांचे वयोश्री योजनेचे अर्ज भरून घेण्यात आले. तसेच बिबवणे पोस्ट कार्यालयाव्दारे शून्य बॅलन्सने खातीही उघडण्यात आली, तर प्राथमिक आरोग्य…

Read More
You cannot copy content of this page