कुडाळ मध्ये २० ऑगस्ट रोजी माझा लोकराजा महोत्सव पर्व २ चे आयोजन…
कुडाळ तालुका पारंपरिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघाचा पुढाकार:सादर होणार संयुक्त दशावतार.. कुडाळ : कुडाळ तालुका पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघाच्यावतीने “माझा लोकराजा” महोत्सव पर्व २ दि. २० ऑगस्ट रोजी कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळीं ४ वाजता या महोत्सवाला सुरुवात होणार यानिमित्त कुडाळ तालुका दशावतार कलाकार संघटनेतील निवडक कलाकारांच्या…
