Headlines

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये कौशल्य अभ्यासक्रमाची वर्षपूर्ती…

सीबीएसई बोर्डाचा स्तुत्य उपक्रम… ⚡सावंतवाडी ता.०८-: येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेल्या शैक्षणिक वर्षांपासून सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य अभ्यासक्रम उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये माइनक्राफ्ट कोडिंग, आर्थिक साक्षरता, हर्बल हेरिटेज, मास्क मेकिंग अशा विविध कौशल्य प्रकारांचा समावेश होता. या उपक्रमाचे पहिले मॉड्यूल चालू शैक्षणिक वर्षी यशस्वीपणे पूर्ण झाले. विद्यार्थ्यांनी थिअरी व प्रॅक्टिकल्स, फील्ड…

Read More

भाजपा चे ” हर घर तिरंगा ” अभियान…

जिल्ह्यातील प्रत्येक घरांवर राष्ट्रध्वज लावण्याचा संकल्प;प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई.. ⚡ओरोस ता.०८-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये घरोघरी तिरंगा अभियान साजरे करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार भाजपातर्फे राज्यभरात ९ ते १५ ऑगस्टदरम्यान हे अभियान राबवले जाणार आहे ,सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली अभियानाची जिल्हा समिती गठीत करण्यात आली असून , जिल्हा संयोजक…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाज बांधवांचे १५ ऑगस्ट ला आमरण उपोषण…

⚡कणकवली ता.०८-: जिल्ह्यातील आदिवासी ठाकर समाजाच्या विद्यार्थ्यांची जात पडताळणी गेले अनेक महिने जात पडताळणी समिती ठाणे येथे सुणावणी होऊन देखील प्रलंबित आहेत. त्याचप्रमाणे सेवा विषयक फाईल आणि निवडणूक फाईलवर कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे होणाऱ्या अन्यायाविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाचे विद्यार्थी, पालक व संबंधित उमेदवार येणाऱ्या १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आमरण छेडणार असोयाची…

Read More

आयशर टेंपोच्या अपघातात वेंगुर्ल्यातील दोन तरूण जागीच ठार…

वेंगुर्ला प्रतिनिधी-मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण-कामथे येथे रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून आयशर टेंपोची जोरदार धडक बसली. या अपघातात वेंगुर्ला, किनळणे-भटवाडी येथील ऋत्विक संतोष शिरोडकर (२४) व वेंगुर्ला-परबवाडा येथील रामचंद्र राजेंद्र शेणई या दोन्ही तरूणांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सकाळी घडली. अपघात इतका भिषण होता की, आयशर टेम्पोच्या केबिनचा चक्काचूर झाला. दोन्हीही युवकांच्या निधनाची…

Read More

मुंबई विद्यापीठ विभागीय युवा महोत्सवामध्ये वैभववाडी महाविद्यालयाचे यश…

वैभववाडी प्रतिनिधी शैक्षणिक वर्ष सन २०२४/२५ मधील मुंबई विद्यापीठाचा विभागीय युवा महोत्सव दि. ५ ऑगस्ट रोजी भोसले कॉलेज ऑफ फार्मसी सावंतवाडी, सिंधुदुर्ग या ठिकाणी संपन्न झाला. या युवा महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या सांस्कृतिक कला प्रकारांमध्ये सहभाग घेऊन उज्वल यश संपादन केले. यामध्ये साहित्य, ललित कला, नाट्य, लोकनृत्य, लोकगीत अशा विविध…

Read More

उभादांडा विद्यालयाला रस्ता मोकळा करून देण्याची युवराज लखमराजेची ग्वाही…

संजू परब व लखम राजे यांनी घटनास्थळाची केली पाहणी, विद्यालयाच्या प्रश्नासाठी त्रयस्त व्यक्तिकडे जाण्याची गरज नाही. ⚡वेंगुर्ला ता.०८-: न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा विद्यालयाला शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून शिक्षक व विद्यार्थ्यांना होणाऱ्या अडीअडचणींची माहिती श्री.संजू परब व जमिनीचे मालक श्री.लखमराजे भोसले यांनी शाळेच्या ठिकाणी भेट घेत माहिती घेतली.दरम्यान श्री लखमराजे भोसले यांनी किमान दहा फूटांचा रस्ता विद्यालयासाठी…

Read More

वैभववाडीत रक्तदान शिबीर संपन्न…

वैभववाडी प्रतिनिधीहुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे -सडुरे यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी, पोलिस ठाणे वैभववाडी , राजेश मो. पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महा रक्तदान शिबीर आज आनंदीबाई रावराणे महाविद्यालय येथे संपन्न झाले. हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या प्रतिमा पूजनाने त्यांना अभिवादन करुन रक्तदान शिबीरास प्रारंभ झाला. पोलिस…

Read More

ओरोस तलाठी अरखराव निलंबित…

दस्ताची रक्कम शासन तिजोरीत न भरल्याचा ठेवला ठपका.. ओरोस ता ७जमीन महसूल दस्ताची लोकांकडून वसूल केलेकी सुमारे साडेसहा लाखाच्या वरील रक्कम शासनाच्या तिजोरीत भरली नसल्याचा ठपका ठेवत जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरी ओरोस बुद्रुक गावचे तलाठी एस एम अरखराव यांना निलंबित करण्यात आले आहे.ओरोस बुद्रुक गावचे तलाठी एस. एम.अरखराव याने 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024…

Read More

मालवण एसटी स्टॅन्ड समोरील रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याच्या समस्येवर उपाययोजना करणार…

सा. बां. विभागाच्या अभियंत्यांची ग्वाही: काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वेधले होते लक्ष.. मालवण (प्रतिनिधी)-:मालवण एसटी स्टँड समोरील रस्त्यावर पावसाळी पाणी साचून रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी व वाहनधारक यांना होणाऱ्या त्रासाबाबत राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजित पाटील यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसमवेत या रस्त्याची व गटरांची पाहणी करून पाणी साचण्याच्या समस्येबाबत योग्य ती…

Read More

लायन्स क्लब मालवण आणि पाटीदार समाज यांच्या वतीने चिंदर सडेवाडी प्राथमिक शाळेस ग्रीन बोर्ड प्रदान…

मालवण दि प्रतिनिधी : लायन्स क्लब ऑफ मालवण आणि पाटीदार (पटेल) समाज यांच्या वतीने मालवण तालुक्यातील प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडी येथे ग्रीनबोर्ड प्रदान करण्यात आला आला. यावेळी लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष महेश अंधारी, सेक्रेटरी फेणी फर्नाडीस, खजिनदार पल्लवी खानोलकर, जेष्ठ सदस्या जयश्री हडकर, मुकेश बावकर, पाटीदार समाजाचे शांती पटेल, मोहन पटेल उपस्थित होते. प्रशालेचे…

Read More
You cannot copy content of this page