ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय उपचार केंद्र ज्येष्ठांना दिलासादायक ठरेल…
पालकमंत्री रवींद्र चव्हाण:मालवणात रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय केंद्राचे लोकार्पण.. मालवण (प्रतिनिधी)-:वृद्ध व्यक्तींना त्यांच्या उतार वयात अनेक आजरांचा सामना करावा लागत असतो, वृद्धांकडे तुटपुंजे पैसे असल्याने ते औषधे व उपचार कमी घेतात, अशा स्थितीत वृद्ध व्यक्तींचा वैद्यकीय अहवाल तयार होणे, त्यांच्या उपचारासाठी जेनेरीक मेडिसिन बँक निर्माण होणे गरजेचे आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या जीवनाच्या…
