सह्याद्री फाउंडेशनच्या माध्यमातून ११ रोजी रानभाजी स्पर्धेचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०८-: सह्याद्री फाउंडेशन व सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मान्सून महोत्सव निमित्ताने रविवारी 11 ऑगस्टला सायंकाळी 4 वाजता काझी शहाबुद्दीन हॉल या ठिकाणी रानभाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धकांनी कोकणातील पावसाळी रानभाज्या. तयार करून आणायचे आहेत या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 5000 तृतीय पारितोषिक 3000 तृतीय पारितोषिक 2000 व उत्तेजनार्थ 1000 असे पारितोषिक ठेवण्यात आले आहेत जिल्हास्तरीय स्पर्धा असून. कोकणातील पावसाळी ऋतू जंगलात आढळणाऱ्या विविध वनस्पती तसेच आधीपासून भाज्या बनवल्या जातात टाय काळा. अळू. को ब चे. आधी रानभाज्य पासून विविध पदार्थ बनवले जातात या पदार्थांचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ही स्पर्धा केली पाच वर्ष आयोजित करण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धा कानी या स्पर्धेत भाग घ्यावा तसेच खवया यांनीही या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ व कार्य प्रमुख एडवोकेट संतोष सावंत अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page