Headlines

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता…

⚡सावंतवाडी ता.०८-: विवाहितेस मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वेताळ बांबर्डे येथील एकाची ओरोस येथील अतिरिक्त जिल्हान्यायालयाने आजरोजी निर्दोष मुक्तता केली.या प्रकरणी आरोपी तर्फे ॲड. अनिल निरवडेकर यांनी काम पहिले.

You cannot copy content of this page