क्रांती दिना निमित भाजपा वेंगुर्ले तर्फे ध्वजारोहण व हुतात्मा स्मारकास पुष्पगुच्छ वाहुन श्रद्धांजली…
वेंगुर्ले तालुका निरीक्षक तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते ध्वजारोहण.. ⚡वेंगुर्ला ता.०९-: भाजपा च्या वतीने ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ” हर घर तिरंगा ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .या कार्यक्रमा अंतर्गत क्रांती दिनाचा निमीत्ताने भाजपा तालुका कार्यालयाच्या समोर ध्वजारोहण करण्यात आले .यावेळी मार्गदर्शन करताना संजु परब म्हणाले कि ९…
