मार्च 1993 च्या माजी विद्यार्थी बॅच कडून देवबाग हायस्कूल ला शैक्षणिक उपक्रमासाठी आर्थिक मदत…
⚡मालवण ता.०९-: अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचालित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग म्हणजेच जुनी न्यू इंग्लिश स्कूल (1973) देवबागच्या मार्च 1993 च्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅच कडून प्रशालेत राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमासाठी रुपये वीस हजार रुपये आर्थिक मदत करण्यात आली. सदरची आर्थिक मदत ही संस्था सदस्य श्री. निलेश सामंत आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.रचना…
