राजन तेली: सर्वांनी उपस्थित राहण्याच केले आवाहन..
⚡सावंतवाडी ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने कोकण रेल्वे व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग श्री.रवींद्र चव्हाण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा खासदार श्री. नारायण राणें यांच्या प्रयत्नाने रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले असून त्याचे उद्घाटन ९ रोजी होणार आहे.तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार श्री.राजन तेली यांनी केले आहे.
दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग श्री.रवींद्र चव्हाण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संघाचे खासदार मा.श्री.नारायण राणे यांच्या उपस्थिती होणार असल्याच श्री.तेली यांनी यावेळी सांगितले.
